You are here:    Home      बातम्या आणि कार्यक्रम      निरोगी राज:काल सप्ताहाला सुरुवात

निरोगी राज:काल सप्ताहाला सुरुवात

निरोगी राज:काल सप्ताहान्तर्गत महानगरपालिकेच्या तुळींज रुग्णालयात दि. ५/६/१७ रोजी सायंकाळी ४:०० वाजता मा. महापौर श्रीमती प्रवीणा हितेन्द्र ठाकुर यांच्या हस्ते स्वयंचलित सैनिटरी नैपकिन वेंडिंग मशीन चे उदघाटन करण्यात येणार आहे. दि. ६/६/१७ रोजी वसई येथील सर डी. एम्. पेटिट रुग्णालयात सकाळी ११:०० वाजता मा. सभापती – महिला व बाल कल्याण विभाग श्रीमती भारती देशमुख यांच्या हस्ते,दि. ७/६/१७ रोजी धानीव येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात सकाळी ११:०० वाजता मा. उपमहापौर श्री. उमेश नाईक यांच्या हस्ते, याच दिवशी माता व बालसंगोपन केंद्र – सातीवली येथे सायंकाळी ४:०० वाजता मा. सभापती – प्रभाग समिती ‘एफ’ व बहुजन विकास आघाडी गट नेते श्री. अब्दुल हक़ पटेल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. सदर मशीन मधे ५ रुपयाचे नाणे टाकून स्वयंचलितरित्या सैनिटरी नैपकिन घेता येणार आहे.

आपत्ती व्यवस्थापन

  • टोल फ्री क्रमांक : १८००२३३४३५३
  • पोलीस स्थानक : १००
  • अग्निशमन विभाग : १०१(फक्त BSNLवापरकर्ता साठी) / ०२५०-२४६४८११
  • वैद्कीय मदत : १०८
  • ठाणे जिल्हा संपर्क क्रमांक : १०७७

ई निविदा / दर पत्रक

इलेक्ट्रॉनिक निविदा प्रणाली
इथे क्लिक करा:- ई- निविदा

वसई-विरार शहर महानगरपालिका

वसई विरार शहर महानगरपालिका प्रशासनामध्ये पारदर्शकता, ई-प्रशासन आणि संपूर्ण स्वछतेसाठी तसेच नागरिकांना उत्तम दर्जाच्या सुविधा प्रदान करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.