You are here:    Home      बातम्या आणि कार्यक्रम      निरोगी राज:काल स्वच्छता व स्वास्थ्य सप्ताह

निरोगी राज:काल स्वच्छता व स्वास्थ्य सप्ताह

IMG-20170608-WA0008IMG-20170608-WA0006IMG-20170608-WA0007IMG-20170608-WA0005
*वसई विरार महानगरपालिका आणि स्टेपअप इंडिया यांच्या सयुंक्त विद्यमानाने*
नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र धानिव येथे आज दि 7 जुन रोजी, निरोगी रज:काल
स्वच्छता व स्वास्थ्य सप्ताह निमीत्य ऑटोमॅटिक सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन चे अनावरण
व मासिकपाळी आरोग्य स्वच्छता या विषयी माहिती हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
मा.उपमहापौर श्री.उमेश नाईक यांच्या हस्ते ऑटोमॅटिक सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीनचे अनावरण करण्यातआले.
सदर कार्यक्रमा चे प्रास्ताविकडॉ राजेश चौहान यांनी केले.
मासिकपाळी आरोग्य स्वच्छता या विषयी माहिती व मासिक पाळी म्हणजे काय आणि त्या बद्दल चे गैर समज त्यावेळी कशाप्रकारे काळजी घ्यावी याची अतिशय सुंदर अशी माहिती
डॉ.गायत्री गोरखयांनी दिली तसेच स्टेपअप इंडिया च्या सौ.यति राऊत यांनी मशीन बद्दल माहिती दिली .
या ठिकाणी मासिक पाळी स्वच्छता आणि आरोग्य याबाबत माहितीपर पत्रिकेचे विमोचन व वाटप करण्यात आले.
तसेच उपस्तीत महिलांना सॅनिटरी नॅपकिन मोफत वाटप करण्यात आले.

आपत्ती व्यवस्थापन

  • टोल फ्री क्रमांक : १८००२३३४३५३
  • पोलीस स्थानक : १००
  • अग्निशमन विभाग : १०१(फक्त BSNLवापरकर्ता साठी) / ०२५०-२४६४८११
  • वैद्कीय मदत : १०८
  • ठाणे जिल्हा संपर्क क्रमांक : १०७७

ई निविदा / दर पत्रक

इलेक्ट्रॉनिक निविदा प्रणाली
इथे क्लिक करा:- ई- निविदा

वसई-विरार शहर महानगरपालिका

वसई विरार शहर महानगरपालिका प्रशासनामध्ये पारदर्शकता, ई-प्रशासन आणि संपूर्ण स्वछतेसाठी तसेच नागरिकांना उत्तम दर्जाच्या सुविधा प्रदान करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.