You are here:    Home      Uncategorized      *वसई विरार शहर महानगरपालिका*

*वसई विरार शहर महानगरपालिका*

*वसई विरार शहर महानगरपालिका*
वैद्यकीय आरोग्य विभाग

*जाहीर आवाहन*
सर्व *० ते ५ वर्ष वयोगटातील* बालकांच्या पालकांना जाहीर आवाहन करण्यात येते की त्यांनी आपल्या बालकांना *पोलिओचा डोस न चुकता रविवार दिनांक १७/०९/२०१७ रोजी* आपल्या जवळच्या पोलिओ बूथवर नेवून अवश्य पाजा …

*१)* बाळ नुकतेच जन्मलेले असेल तरीही
*२)* यापूर्वी डोस दिला असेल तरीही
*३)* बाळ आजारी असेल तरीही(वैद्यकीय अधिकारी यांच्या सल्याने)
ही माहिती सर्वत्र forward करा व राष्ट्रीय कार्यक्रमात महत्वपूर्ण योगदान द्या .

*दोन थेंब जीवनाचे–*
चला तर मग ……
*रविवार दि.१७/०९/२०१७*
वेळ:सकाळी ८ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत .

आपत्ती व्यवस्थापन

  • टोल फ्री क्रमांक : १८००२३३४३५३
  • पोलीस स्थानक : १००
  • अग्निशमन विभाग : १०१(फक्त BSNLवापरकर्ता साठी) / ०२५०-२४६४८११
  • वैद्कीय मदत : १०८
  • ठाणे जिल्हा संपर्क क्रमांक : १०७७

ई निविदा / दर पत्रक

इलेक्ट्रॉनिक निविदा प्रणाली
इथे क्लिक करा:- ई- निविदा

वसई-विरार शहर महानगरपालिका

वसई विरार शहर महानगरपालिका प्रशासनामध्ये पारदर्शकता, ई-प्रशासन आणि संपूर्ण स्वछतेसाठी तसेच नागरिकांना उत्तम दर्जाच्या सुविधा प्रदान करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.