You are here:    Home      बातम्या आणि कार्यक्रम      *दिनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान*

*दिनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान*

*दिनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान* अंतर्गत वसई-विरार शहर महानगरपालिका हद्दीतील बेघर नागरीकांसाठी तात्पुरत्या स्वरूपात बांधण्यात आलेल्या निवारा केंद्रात आज दिनांक-११/१०/२०१७ रोजी रात्री ठीक १०:०० वाजेपासून ते सकाळी ०२:१५ पर्यंत दिनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान कक्षातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेऊन लहान मुले,महिला व पुरुष असे एकूण ४५ बेघर नागरिकांना *विराट-नगर येथे तयार करण्यात आलेल्या निवारा केंद्रात स्थलांतरीत करण्यात आले*
IMG-20171012-WA0000IMG-20171012-WA0001IMG-20171012-WA0002

आपत्ती व्यवस्थापन

  • टोल फ्री क्रमांक : १८००२३३४३५३
  • पोलीस स्थानक : १००
  • अग्निशमन विभाग : १०१(फक्त BSNLवापरकर्ता साठी) / ०२५०-२४६४८११
  • वैद्कीय मदत : १०८
  • ठाणे जिल्हा संपर्क क्रमांक : १०७७

ई निविदा / दर पत्रक

इलेक्ट्रॉनिक निविदा प्रणाली
इथे क्लिक करा:- ई- निविदा

वसई-विरार शहर महानगरपालिका

वसई विरार शहर महानगरपालिका प्रशासनामध्ये पारदर्शकता, ई-प्रशासन आणि संपूर्ण स्वछतेसाठी तसेच नागरिकांना उत्तम दर्जाच्या सुविधा प्रदान करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.