You are here:    Home      बातम्या आणि कार्यक्रम      *बेघर नागरीकांबरोबर दिवाळी साजरी* *वसई विरार शहर महानगरपालिका,दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान*

*बेघर नागरीकांबरोबर दिवाळी साजरी* *वसई विरार शहर महानगरपालिका,दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान*

IMG-20171017-WA0003IMG-20171017-WA0004IMG-20171017-WA0005IMG-20171017-WA0006IMG-20171017-WA0007IMG-20171017-WA0016IMG-20171017-WA0017
*बेघर नागरीकांबरोबर दिवाळी साजरी*
*वसई विरार शहर महानगरपालिका,दिनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान* अंतर्गत *महानगरपालिका हद्दीतील बेघर नागरीकांसाठी विराट नगर,विरार(प) येथे तात्पुरत्या स्वरूपात बांधण्यात आलेल्या निवारा केंद्रात आज दिनांक:१६/१०/२०१७ रोजी रात्री ठीक १०:०० वाजता एक आगळी वेगळी दिवाळी साजरी करण्यात आली*.सदर कार्यक्रमात *मा.महापौर सौ.प्रविणाताई हितेंद्र ठाकूर यांच्या शुभ हस्ते बेघर नागरिकांना मिठाई, फराळ व कपड्यांचे वाटप करून त्यांच्याबरोबर दिवाळी साजरी करण्यात आली.सदर कार्यक्रमात मा.उपायुक्त श्री.अजीज शेख सर,मा.नगरसेवक श्री.अजित नाईक सर,फुलारे ट्रस्टचे श्री.जयवंत मामा व इतर मान्यवर उपस्तीत होते.हा कार्यक्रम यशस्वी होणेसाठी दिनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान कक्षातील सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच ऐकता वस्तीस्तर संघ,मदीना वस्तीस्तर संघ,युगंधरा वस्तीस्तर संघ,अपेक्षा वस्तीस्तर संघ,यशोधरा वस्तीस्तर संघ आणि मीरा महिला बचत गटातील महिलांनी परिश्रम घेतले.*

आपत्ती व्यवस्थापन

  • टोल फ्री क्रमांक : १८००२३३४३५३
  • पोलीस स्थानक : १००
  • अग्निशमन विभाग : १०१(फक्त BSNLवापरकर्ता साठी) / ०२५०-२४६४८११
  • वैद्कीय मदत : १०८
  • ठाणे जिल्हा संपर्क क्रमांक : १०७७

ई निविदा / दर पत्रक

इलेक्ट्रॉनिक निविदा प्रणाली
इथे क्लिक करा:- ई- निविदा

वसई-विरार शहर महानगरपालिका

वसई विरार शहर महानगरपालिका प्रशासनामध्ये पारदर्शकता, ई-प्रशासन आणि संपूर्ण स्वछतेसाठी तसेच नागरिकांना उत्तम दर्जाच्या सुविधा प्रदान करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.