You are here:    Home      बातम्या आणि कार्यक्रम      दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत स्थापित मदिना वस्तीस्तर संघ आयोजित स्वच्छ भारत अभियान

दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत स्थापित मदिना वस्तीस्तर संघ आयोजित स्वच्छ भारत अभियान

IMG-20171126-WA0000IMG-20171126-WA0001IMG-20171126-WA0002IMG-20171126-WA0003IMG-20171126-WA0004IMG-20171126-WA0005IMG-20171126-WA0006
*वसई विरार शहर महानगरपालिका दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत स्थापित मदिना वस्तीस्तर संघ आयोजित स्वच्छ भारत अभियानांतर्गत प्लास्टिक निर्मूलन कार्यक्रम दिनांक:21/11/2017 रोजी बंदरपाडा, बोलींज, विरार पश्चिम येथे घेण्यात आला.सदरील कार्यक्रमात स्वच्छ भारत अभियानांतर्गत प्लास्टिक निर्मूलन कार्यक्रमात प्लास्टिक पिशवी न वापरता कापडी पिशवी वापरण्याची शपथ घेतली व इतरांना शपथ देऊन स्वच्छ व सुंदर भारत बनवण्याचा संकल्प केला.सदर कार्यक्रमास मा.नगरसेवक अजित नाईक, मा. माजी सरपंच मन्सूर शेख यांनी स्वचछता विषयी मार्गदर्शन केले,जामा मस्जिद ट्रस्ट चेयरमेन शब्बीर शेख, व इतर मान्यवरउपस्तीत होते मदीना वस्ती स्तर अध्यक्ष सौ.फरजाना शेख,समिरा,हसिना शेख,अफसरा,जूबेदा,आफरीन,तैमिना,जबिन,मूमताज,जासमिन तसेच हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी *मदिना वस्तीस्तर संघातील सर्व स्वयंसहाय्यता समूहातील महिलांनी सहकार्य केले.

आपत्ती व्यवस्थापन

  • टोल फ्री क्रमांक : १८००२३३४३५३
  • पोलीस स्थानक : १००
  • अग्निशमन विभाग : १०१(फक्त BSNLवापरकर्ता साठी) / ०२५०-२४६४८११
  • वैद्कीय मदत : १०८
  • ठाणे जिल्हा संपर्क क्रमांक : १०७७

ई निविदा / दर पत्रक

इलेक्ट्रॉनिक निविदा प्रणाली
इथे क्लिक करा:- ई- निविदा

वसई-विरार शहर महानगरपालिका

वसई विरार शहर महानगरपालिका प्रशासनामध्ये पारदर्शकता, ई-प्रशासन आणि संपूर्ण स्वछतेसाठी तसेच नागरिकांना उत्तम दर्जाच्या सुविधा प्रदान करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.