You are here:    Home      बातम्या आणि कार्यक्रम      नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र बिलालपाडा अंतर्गत गरीब व गरजु व्यक्तींकरिता मोफत बाह्यरुग्ण तपासणी शिबीर

नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र बिलालपाडा अंतर्गत गरीब व गरजु व्यक्तींकरिता मोफत बाह्यरुग्ण तपासणी शिबीर

img

आज दिनांक २८नोव्हेंबर २०१७ रोजी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र बिलालपाडा अंतर्गत गरीब व गरजु व्यक्तींकरिता मोफत बाह्यरुग्ण तपासणी शिबीर
गौराईपाडा नालासोपारा (पूर्व) येथे आयोजित करण्यात आले होते. सदर शिबीर सकाळी १० ते दुपारी २ वाजे पर्यंत घेण्यात आले.
शिबिरा अंतर्गत:-
*माता बाळ संगोपन नोंदणी
*प्रसूतीपूर्व व प्रसुतीपश्चात आरोग्य तपासणी व समुपदेशन
*किशोरवयीन मुलींची आरोग्य तपासणी लसीकरण व समुपदेशन
*साथरोग तपासणी व औषधोपचार
*क्षयरोग तपासणी व समुपदेशन
*HIV तपासणी व समुपदेशन
*कुष्ठरोग तपासणी व समुपदेशन
*आरोग्य शिक्षण
इत्यादि कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

आपत्ती व्यवस्थापन

  • टोल फ्री क्रमांक : १८००२३३४३५३
  • पोलीस स्थानक : १००
  • अग्निशमन विभाग : १०१(फक्त BSNLवापरकर्ता साठी) / ०२५०-२४६४८११
  • वैद्कीय मदत : १०८
  • ठाणे जिल्हा संपर्क क्रमांक : १०७७
  • माहिती तंत्रज्ञान विभाग दुरध्वनी क्र.- 7447404164
  • माहिती तंत्रज्ञान विभाग व्हॉट्स ऍप क्र.- 7774088408

ई निविदा / दर पत्रक

इलेक्ट्रॉनिक निविदा प्रणाली
इथे क्लिक करा:- ई- निविदा

वसई-विरार शहर महानगरपालिका

वसई विरार शहर महानगरपालिका प्रशासनामध्ये पारदर्शकता, ई-प्रशासन आणि संपूर्ण स्वछतेसाठी तसेच नागरिकांना उत्तम दर्जाच्या सुविधा प्रदान करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.