You are here:    Home      बातम्या आणि कार्यक्रम      एड्स दिन व एड्स जनजागृतीसाठी रॅली….

एड्स दिन व एड्स जनजागृतीसाठी रॅली….

IMG-20171202-WA0000

जागतीक एड्स दिनानिमित्त आज दिनांक:-30 नोव्हेंबर रोजी ना.प्रा.आ.केंद्र निदान विरार प. याच्या अंतर्गत व उत्कर्ष विदयालय यांच्या सहकार्याने एड्स दिन व एड्स जनजागृती साठी रॅली आयोजन करण्यात आली.सदर प्रसंगी ना.प्रा.आ.केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ.तृप्ती कोकाटे तसेच आरोग्य केंद्रातील स्टाफ व शाळेतील सहशिक्षक व विद्यार्थी यांचा समावेश होता.एड्स जनजागृती साठी रॅलीत विद्यार्थी मार्फत घोषणा व फलक दर्शवण्यात आले.

आपत्ती व्यवस्थापन

  • टोल फ्री क्रमांक : १८००२३३४३५३
  • पोलीस स्थानक : १००
  • अग्निशमन विभाग : १०१(फक्त BSNLवापरकर्ता साठी) / ०२५०-२४६४८११
  • वैद्कीय मदत : १०८
  • ठाणे जिल्हा संपर्क क्रमांक : १०७७
  • माहिती तंत्रज्ञान विभाग दुरध्वनी क्र.- 7447404164
  • माहिती तंत्रज्ञान विभाग व्हॉट्स ऍप क्र.- 7774088408

ई निविदा / दर पत्रक

इलेक्ट्रॉनिक निविदा प्रणाली
इथे क्लिक करा:- ई- निविदा

वसई-विरार शहर महानगरपालिका

वसई विरार शहर महानगरपालिका प्रशासनामध्ये पारदर्शकता, ई-प्रशासन आणि संपूर्ण स्वछतेसाठी तसेच नागरिकांना उत्तम दर्जाच्या सुविधा प्रदान करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.