You are here:    Home      बातम्या आणि कार्यक्रम      *जाहीर आवाहन*

*जाहीर आवाहन*

*जाहीर आवाहन*
वसई-विरार शहर महानगरपालिका-वृक्ष लागवडीबाबत
राष्ट्रीय वननीती नुसार राज्याचे 33% भौगोलिक क्षेत्र वनाच्छादित असणे गरजेचे आहे,यासाठी येणार्‍या 3 वर्षात एकूण 50 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम राबविण्याचा शासनाचा मानस आहे.त्याकरिता http://greenarmy.mahaforest.gov.in/index.php?option=register&lang=Mar ,सदर नमुद केलेल्या Link वर जाऊन सदस्य होण्यासाठी नोंदणी करा,जेणेकरून लोकसहभाग व सहयोग घेऊन आपले शहर हरित व सुंदर बनवणेकरिता महानगरपालिकेस सहकार्य करा.

आपत्ती व्यवस्थापन

  • टोल फ्री क्रमांक : १८००२३३४३५३
  • पोलीस स्थानक : १००
  • अग्निशमन विभाग : १०१(फक्त BSNLवापरकर्ता साठी) / ०२५०-२४६४८११
  • वैद्कीय मदत : १०८
  • ठाणे जिल्हा संपर्क क्रमांक : १०७७
  • माहिती तंत्रज्ञान विभाग दुरध्वनी क्र.- 7447404164

ई निविदा / दर पत्रक

इलेक्ट्रॉनिक निविदा प्रणाली
इथे क्लिक करा:- ई- निविदा

वसई-विरार शहर महानगरपालिका

वसई विरार शहर महानगरपालिका प्रशासनामध्ये पारदर्शकता, ई-प्रशासन आणि संपूर्ण स्वछतेसाठी तसेच नागरिकांना उत्तम दर्जाच्या सुविधा प्रदान करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.