You are here:    Home      बातम्या आणि कार्यक्रम      *माता बालसंगोपन केंद्र,जूचंद्र लोकार्पण सोहळा*

*माता बालसंगोपन केंद्र,जूचंद्र लोकार्पण सोहळा*

IMG-20180816-WA0032IMG-20180816-WA0033IMG-20180816-WA0034IMG-20180816-WA0035

*१५ ऑगस्ट २०१८ रोजी वसई विरार शहर महानगरपालिका संचलित माता बालसंगोपन केंद्र,जूचंद्र लोकार्पण सोहळा*
या माता बाल संगोपन केंद्रामध्ये खालीलप्रमाणे सुविधा देण्यात येणार आहेत:-
१. हे केंद्र २५ खाटांचे आहे.
२. गर्भवती माता करिता बाह्यरुग्ण विभाग व आंतररुग्ण प्रसूती विभाग.
३. प्रसूती पश्चात माताकरिता आंतररुग्ण विभाग.
४. ४ खाटांचे नवजात बालकांचा अतिदक्षता विभाग व भविष्यात वाढविण्याकरिता देखील भरपूर जागा उपलब्ध आहे.
५. २ ओ.टी टेबल सह सर्व आवश्यक अत्याधुनिक साहित्य व उपकरणे उपलब्ध आहे.
६. प्रसूतीगृह,२ प्रसुती टेबलसह सर्व आवश्यक साहित्य व उपकरणे उपलब्ध आहे.
७. सोनोग्राफी सेवा उपलब्ध आहे.
८. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया
९. लसीकरण सेवा
१०. प्रसुतीपुर्व व प्रसूतीपश्चात लागू होणारे सर्व शासनाचे कार्यक्रम व फायद्याचे योजना देण्यात येणार आहेत.

आपत्ती व्यवस्थापन

  • टोल फ्री क्रमांक : १८००२३३४३५३
  • पोलीस स्थानक : १००
  • अग्निशमन विभाग : १०१(फक्त BSNLवापरकर्ता साठी) / ०२५०-२४६४८११
  • वैद्कीय मदत : १०८
  • ठाणे जिल्हा संपर्क क्रमांक : १०७७

ई निविदा / दर पत्रक

इलेक्ट्रॉनिक निविदा प्रणाली
इथे क्लिक करा:- ई- निविदा

वसई-विरार शहर महानगरपालिका

वसई विरार शहर महानगरपालिका प्रशासनामध्ये पारदर्शकता, ई-प्रशासन आणि संपूर्ण स्वछतेसाठी तसेच नागरिकांना उत्तम दर्जाच्या सुविधा प्रदान करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.