You are here:    Home      स्वच्छ वसई विरार

स्वच्छ वसई विरार

वसई विरार शहर महानगरपालिकेने स्वच्छ भारत अभियान अंतर्गत “स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धा” आयोजन केली आहे. या अंतर्गत शाळा/ हॉटेल्स/ इस्पितळ/(R.W.A.)सोसायटी/बाजार मंडई यांच्यासाठी खालीलप्रमाणे उल्लेख केलेल्या लींक वर उपलब्ध असलेले फॉर्म 20 डिंसेबर 2017 पर्यंत भरुन पाठवावे.

त्यानंतर वसई विरार शहर महानगरपालिकेतील स्वच्छता कक्षाची टिम तुमच्या शाळा/ हॉटेल्स/ इस्पितळ/(R.W.A.)सोसायटी/बाजार मंडई यांना स्वत: भेट देऊन परिक्षण करतील.

कृपया सेल्फ असेंसमेंट शीट (self assessment sheet) प्रमाणे तयारी करावी, त्यावरुन तुम्हांला चांगले मार्क मिळवण्यासाठी सहकार्य होईल. शाळा/ हॉटेल्स/ इस्पितळ/(R.W.A.)सोसायटी/बाजार मंडई यांनी अतिरिक्त गुण मिळवण्यासाठी IEC/ वागणुक बदल, टाकावू पासून टिकावू (उदा. कचऱ्यापासून खत निर्मिती), प्लास्टिक मुक्त शहर इत्यादी संबधित नाविन्यपुर्ण कल्पना राबवून तसेच जास्तीत जास्त स्वच्छता ॲप डाऊनलोड करुन शाळा/ हॉटेल्स/ इस्पितळ/(R.W.A.)सोसायटी/बाजार मंडई अधिक मार्क मिळवू शकतात.

IEC सामग्री:- https://drive.google.com/open?id=1tho5kOBdd_EDhSe9TsVUzvyL0fYoCbTf
स्वच्छता ॲप डाऊनलोड करण्यासाठी प्लेस्टोर लिंक:- https://play.google.com/store/apps/details?id=com.ichangemycity.swachhbharat&hl=en
स्वच्छता ॲप डाऊनलोड करण्यासाठी ॲपस्टोर लिंक:- https://itunes.apple.com/in/app/swachhata-mohua/id1124033628?mt=8

सेल्फ असेसमेंट फॉर्म आपण it.vvmc@gov.in या ई-मेल वर दि. १४ डिसेंबर २०१७ ते २० डिसेंबर २०१७ पर्यंत पाठवू शकता.

अधिक माहितीसाठी संपर्क करा.
स्वच्छता कक्ष
श्री.सुखदेव दरवेशी(सहाय्यक आयुक्त स्वच्छता)-९८२३४३३३८१
वसई विरार शहर महानगरपालिका
www.vvcmc.in

  1. स्वच्छ हॉटेल
  2. स्वच्छ बाजार मंडई
  3. स्वच्छ शाळा
  4. आर. डब्लू. ए. / इस्पितळ

घन कचरा व्यवस्थापन नियम २०१६

Comments are closed.

आपत्ती व्यवस्थापन

  • टोल फ्री क्रमांक : १८००२३३४३५३
  • पोलीस स्थानक : १००
  • अग्निशमन विभाग : १०१(फक्त BSNLवापरकर्ता साठी) / ०२५०-२४६४८११
  • वैद्कीय मदत : १०८
  • ठाणे जिल्हा संपर्क क्रमांक : १०७७

ई निविदा / दर पत्रक

इलेक्ट्रॉनिक निविदा प्रणाली
इथे क्लिक करा:- ई- निविदा

वसई-विरार शहर महानगरपालिका

वसई विरार शहर महानगरपालिका प्रशासनामध्ये पारदर्शकता, ई-प्रशासन आणि संपूर्ण स्वछतेसाठी तसेच नागरिकांना उत्तम दर्जाच्या सुविधा प्रदान करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.