mayor-ph

Mrs. Pravina Thakur

Mayor

Contact :- 0250-2525101


पालघर जिल्ह्यांमध्ये एकमेव असलेल्या वसई विरार शहर महानगरपालिकेच्या महापौरपदी माझी निवड केल्याबद्दल तमाम वसई विरारच्या जनतेचे मन:पूर्वक आभार.


स्वच्छ वसई, हरित वसई हे माझे ध्येय असून महानगरपालिका क्षेत्रात स्वच्छ भारत अंतर्गत आपले शहर स्वच्छ व हरित ठेवण्यासाठी महानगरपालिका प्रयत्न करित आहे.आपणांस माझे आव्हान राहील की महापालिकेच्या या महत्वकांक्षी कार्यक्रमांस सहकार्य करावे.


आपण आपल्या शहराला हरित आणि सुंदर बनविण्यासाठी देखील झटणार आहोत. त्यासाठी वृक्ष लागवड करण्याकरिता मोहिम राबवित आहेत. यासाठी संपुर्ण परिसर हरित करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
वसई विरार शहर महानगरपालिकेचा कार्यभार पारदर्शक होण्याच्यादृष्टीने महानगरपालिकेने ई-प्रशासन कार्यप्रणाली अंमलात आणली आहे. त्यानंतर महानगरपालिकेच्या घरपट्टी, पाणीपट्टी, जन्म-मृत्यु, विवाह नोंदणी, आवक-जावक विभाग, ई-निविदा कार्यप्रणाली संपूर्ण संगणकीकृत करुन नागरीकांना तात्काळ व पारदर्शक सोई-सुविधा मिळण्यावर भर दिला आहे.

हया सर्व उपाययोजना करित असताना वसई विरार शहरामधील वाचन संस्कृतीचे जतन होण्यासाठी व जास्तीत जास्त वाचकवर्ग निर्माण होण्यासाठी ई-वाचनालय संकल्पना महानगरपालिकेने अंमलात आणली असुन महानगरपालिकेच्या चारही वाचनालयांना एकत्र करुन संगणकीय यंत्रणेद्वारे ई-लायब्ररी करण्यांत आली आहे.

एक महिला महापौर म्हणून महिला सक्षमिकरण व सबळीकरणावर माझा भर राहीलच त्याचबरोबर वसई तालुक्यातील खेळाडूंच्या खेळाचा स्तर वाढावा तसेच खेळाडूंचा व विद्यार्थ्यांचा शारिरीक व मानसीक विकास घडावा या उद्देशाने महापौर मॅरेथॉन,वसई तालुका कला-क्रीडा महोत्सव,विभागीय कला-क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून खेळाडू निर्माण करण्यांवर माझा भर राहील. त्याचबरोबर कलाकारांना एक चांगले व्यासपीठ निर्माण करण्यावर मी भर देणार आहे.

याचबरोबर बालक,युवक,महिला व वरिष्ठ नागरिक यांच्या विकासासाठी महानगरपालिका विशेष योजना राबविणार आहे.


शहराचा विकास करताना नागरिकांना मध्यवर्ती ठेवून शहरामध्ये विविध विकास कामे आम्ही राबवत आहोत. "बहुजनांचा विकास हाच आमचा श्वास" हे ब्रीद वाक्य घेवून मी काम करत आहे.

धन्यवाद

  • Cooperate us to keep our city neat and clean
  • read more
commissioner-ph

Mr.Satish Lokhande, (I.A.S.)

Municipal Commissioner

Contact :- 0250-2529885

Fax :- 0250-2529889

Email: vasaivirarcorporation@yahoo.com


Welcome to the official web portal of Vasai Virar City Municipal Corporation.We aim to provide services to the residents of vasai-Virar in an efficient and user friendly manner and reduce inconveniences caused to the public for getting information from various departments. This web portal is an endeavor in this direction and your cooperation and suggestion to improve the same are welcome.

deputy_mayor110x158

Mr. Umesh Naik

Deputy Mayor

Install the swachhata app https://play.google.com/store/apps/details?id=com.ichangemycity.swachhbharat by Government of India for complaints regarding Swachhata and help to keep Vasai Virar clean and be part of Swachh survekshan 2017

Announcement

  • Pay your Property and Water Tax Online.
  • Right to Service launch online for various certification services.
  • Now you can register your Swachhata complaints through "Swachhata APP" available on Play Store.

News and Events

Photo Gallery

IMG-20170511-WA0037 IMG-20170511-WA0036 IMG-20170511-WA0035 IMG-20170511-WA0034 IMG-20170511-WA0033 IMG-20170501-WA0023 IMG-20170501-WA0022 IMG-20170501-WA0021

Disaster Management

  • Toll Free Number : 18002334353
  • Police Station : 100
  • Fire Brigade : 101 (Only For BSNL Users)/ 0250 - 2464811
  • Medical : 108
  • Thane District Emergency No. : 1077

e-Tenders / Rate Contract

Electronic Tendering System
click here.:- e-Tenders

The Municipal Corporation of Vasai-Virar City

Vasai Virar City Municipal Corporation is trying level best to bring Transparency in Administration, E-Governance and Total Cleanliness to meet aspirations of the citizens.