You are here:    Home      ई निविदा / दर पत्रक

ई निविदा / दर पत्रक

Electronic Tendering System click here.
sr.no Tender Number Short Description Department Tender Type Date
320  

वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती (जी),वालिव कार्यक्षेत्रातील सहाय्यक आयुक्त यांच्या दालनात टीव्ही बसविणेकामी दरपत्रक   विदयुत विभाग Download १४/०८/२०१८
319  

वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती (जी) कार्यक्षेत्रातील सातिवली महिला बालसंगोपन केंद्रात ड्रायर क्लीनर यंत्र बसविणेकामी दरपत्रक   विदयुत विभाग Download १४/०८/२०१८
318  

वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती (जी) कार्यक्षेत्रातील जनरेटर सर्व्हिसिंग करणेकामी दरपत्रक   विदयुत विभाग Download १४/०८/२०१८
317  

वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या,वैद्यकीय आरोग्य विभागाकरीता Inj.Oxytocin खरेदी करणेकामी दरपत्रक    वैदयकिय आरोग्य विभाग Download १४/०८/२०१८
316  

वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या,वैद्यकीय आरोग्य विभागाकरीता एक्स-रे फिल्म खरेदी करणेकामी दरपत्रक    वैदयकिय आरोग्य विभाग Download १४/०८/२०१८
315  

वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती ‘ई’ हद्दीतील विविध उद्यानात व तलावात दिवाबत्ती करणेकामी एल.ई.डी. बल्ब खरेदी करणेकामी दरपत्रक    विदयुत विभाग Download १३/०८/२०१८
314  

वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीतील प्रभाग समिती ‘ई’ नागरी सुविधा केंद्रात दिवाबत्ती व्यवस्था करणेकामी दरपत्रक    विदयुत विभाग Download १३/०८/२०१८
313  

वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती ‘आय’ येथील ग्रंथालय व वाचनालयातील रोजची वापरात असलेली इंग्रजी,मराठी व इतर भाषेतील वृत्तपत्रांची तसेच दिवाळी अंक यांची रद्दी विक्री करणेबाबत दरपत्रक    ग्रंथालय विभाग Download ०४/०८/२०१८
312  

वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती (बी) कार्यक्षेत्रातील वाहन दुरुस्ती करणेकामी निविदा सुचना    वाहन विभाग Download ०३/०८/२०१८
311  

वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती (ई) कार्यक्षेत्रातील वाहन दुरुस्ती करणेकामी निविदा सुचना    वाहन विभाग Download ०३/०८/२०१८
310  

वसई विरार शहर महानगरपालिका व महाराष्ट्र राज्य जिल्हा क्रीडा परिषद ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हा क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेसाठी स्टेशनरी,क्रीडा साहित्य व इतर अनुषंगिक बाबी पुरविणेकामी दरपत्रक    महापौर कार्यालय Download ०२/०८/२०१८
309  

महानगरपालिकेस १५ ऑगस्ट २०१८ रोजीच्या कार्यक्रमासाठी साहित्य खरेदी करणेकामी दरपत्रक    सा.प्र.वि. Download ०१/०८/२०१८
308   वसई-विरार शहर महानगरपालिकेतील,मुख्यालयात जलदगतीने High Speed Internet Leasedline सुविधा सुरु करणेकामी दरपत्रक    माहिती तंत्रज्ञान विभाग Download ३१/०७/२०१८
307   सांडपाण्याचे पुनर्विकरण/पुर्नवापरासाठी 5 एमएलडी निव्वळ आउटपुट क्षमतेचे Tertiary Treatment plant (TTP) करिता दरपत्रक    पाणीपुरवठा विभाग Download ३०/०७/२०१८
306   वसई-विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती ‘बी’ कार्यक्षेत्रातील तुळींज रुग्णालयातील विदयुत जनित्रकरीता सुट्टे भाग पुरविणेबाबत जाहीर सूचना    विदयुत विभाग Download ३०/०७/२०१८
305   वसई-विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती ‘बी’ कार्यक्षेत्रातील तुळींज रुग्णालयकरिता नवीन ट्युब लाईट व फॅन पुरविणेबाबत जाहीर सूचना    विदयुत विभाग Download ३०/०७/२०१८
304   वसई-विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती ‘बी’ बांधकाम विभागातील कार्यालयाकरिता वातानुकूलित यंत्रणा उपलब्ध करून देणेकामी जाहीर सूचना    विदयुत विभाग Download ३०/०७/२०१८
303   प्रभाग समिती ‘सी’ येथील सार्वजनिक वाचनालयासाठी सन २०१८-१९ या वित्तीय वर्षाकरिता वृत्तपत्रे,मासिके,नियतकालिके व सप्ताहिके पुरवठा करण्यासाठी निविदा सूचना    सा.प्र.वि. Download ३०/०७/२०१८
302   वसई विरार शहर महानगरपालिकेच्या विरार विभागाच्या सार्वजनिक वाचनालयाकरिता रोजची वापरात असलेली इंग्रजी,मराठी वृत्तपत्र,मासिके व दिवाळी अंक यांची रद्दी विक्री करणेबाबत दरपत्रक    सा.प्र.वि. Download ३०/०७/२०१८
301   निविदा पूर्व बैठकीचे इतिवृत्त, ई-निविदा क्र. VVCMC/ITDEPT/1.3/2018-19 [2018_VVCMC_332503_1]    माहिती तंत्रज्ञान विभाग Download २७/०७/२०१८
300   वसई विरार शहर महानगरपालिकेसाठी कार्यव्यवस्थापन प्रणालीचे Mobile App बनविणेकामी जाहीर दरपत्रक    माहिती तंत्रज्ञान विभाग Download २७/०७/२०१८
299   वसई-विरार शहर महानगरपालिकेतील,वैद्यकीय आरोग्य विभागात वायरलेस टेलिफोन खरेदी करणेकामी जाहिर दरपत्रक सुचना    वैद्यकीय आरोग्य विभाग Download २७/०७/२०१८
298   वसई विरार शहर महानगरपालिकेतील RICOH प्रिंटरचे नविन 20 टोनर खरेदी करून अस्तित्वात असलेल्या 45 टोनरची दुरुस्ती करून रिफील करणेकामी जाहीर दरपत्रक    माहिती तंत्रज्ञान विभाग Download २६/०७/२०१८
297   वसई-विरार शहर महानगरपालिकेचे मुख्यालय व प्रभाग समिती ए,बी,सी,डी,ई,एफ,जी,एच आणि आय येथील कार्यालयात कुशल मनुष्यबळ बाह्ययंत्रणाद्वारे पुरविणेबाबत ई-निविदा सुचना    आस्थापना विभाग Download २५/०७/२०१८
296   उप-राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहित राबविणेकामी साहित्य पुरविणेबाबत जाहिर दरपत्रक    वैद्यकीय आरोग्य विभाग Download २४/०७/२०१८
295   वसई-विरार शहर महानगरपालिकेतील,वैद्यकीय आरोग्य केंद्रांना High Speed इंटरनेट सुविधा पुरविणेकामी जाहीर दरपत्रक    वैद्यकीय आरोग्य विभाग Download २३/०७/२०१८
294   महानगरपालिकेच्या प्रभाग समिती (सी),आरोग्य विभागासाठी किरकोळ स्टेशनरी पुरविणेबाबत जाहीर दरपत्रक    आरोग्य विभाग Download २३/०७/२०१८
293   मुख्य कार्यालयातील,दुसरा मजला येथे मा.अति.आयुक्त-२ यांच्या दालनात ३२ इंच LED टीव्ही बसविणे कामी दरपत्रक सुचना    विदयुत विभाग Download २१/०७/२०१८
292   वसई विरार शहर महानगरपालिकेच्या क्रीडा विभागाकरीता जिल्हा क्रीडा महिती पुस्तका छपाई करून देणेकामी जाहिर दरपत्रक    सा.प्र.वि. Download १९/०७/२०१८
291   महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयातील दुरध्वनी यंत्रणा साहित्य पुरवठा करणेकामी जाहिर दरपत्रक    सा.प्र.वि. Download १९/०७/२०१८
290   महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. ९७ चे पोट-निवडणुकीकरीता मंडप,डेकोरेटर व कॅटरींग सर्व्हिस पुरवठा करणेकामी दरपत्रक    निवडणूक विभाग Download १३/०७/२०१८
289   महानगरपालिकेच्या प्रभाग क्र.९७ चे पोट-निवडणुकीकरीता स्टेशनरी छपाई करून पुरवठा करणेकामी दरपत्रक    निवडणूक विभाग Download १३/०७/२०१८
288   महानगरपालिकेच्या प्रभाग क्र.९७ चे पोटनिवडणुकीकरीता किरकोळ स्टेशनरी व इतर साहित्य पुरवठा करणेकामी दरपत्रक    निवडणूक विभाग Download १३/०७/२०१८
287   महानगरपालिकेच्या प्रभाग क्र.९७ चे पोटनिवडणुकीकरीता व्हिडीओग्राफी,फोटोग्राफी,सी.सी.टी.व्ही.कॅमेरे भाड्याने पुरवठा करणेकामी दरपत्रक    निवडणूक विभाग Download १३/०७/२०१८
286   वसई-विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती ‘सी’ विदयुत विभागातील कामाकरिता निविदा सुचना    विदयुत विभाग Download १३/०७/२०१८
285   वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती ‘ऐ’ बोळींज कार्यक्षेत्रातील विकास कामे करणेकामी जाहिर निविदा सूचना    बांधकाम विभाग Download १२/०७/२०१८
284   वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या वैद्यकिय आरोग्य विभागाकरीता साहित्य खरेदी करणेकामी दरपत्रक    वैद्यकिय आरोग्य विभाग Download ०३/०७/२०१८
283   ई-निविदा क्र. ७६८२ च्या लखोटा क्र.१ मधील पात्र व अपात्र निविदाधारकांची यादी-उदयान विभाग    उदयान विभाग Download २९/०५/२०१८
282   ई-निविदा क्र. ७६८१ च्या लखोटा क्र.१ मधील पात्र व अपात्र निविदाधारकांची यादी-उदयान विभाग    उदयान विभाग Download २९/०५/२०१८
281   मा.महापौर,मा.उपमहापौर,दैनंदिन कार्यक्रम,सभा वेळापत्रक,मा.महोदयाचे दौरे याचे वेळापत्रक अद्यावत ठेवणेकरिता मोबाईल वर Android/IOS अँप तयार करणे व तो अद्यावत ठेवणेकामी दरपत्रक    मुख्यालय Download २६/०४/२०१८
280   मा.महापौर,मा.उपमहापौर,मा.स्थायी समिती, मा.सभागृह नेता यांचे कार्यालयात कॉफी/टी व्हेंडिंग मशीन्स पुरविणेकामी दरपत्रक    मुख्यालय Download २६/०४/२०१८
279   वसई-विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती सी विदयुत विभागातील कामांकरीता निविदा सुचना    विदयुत विभाग Download १९/०४/२०१८
278   वसई विरार शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील विकास कामे करणेकामी जाहीर निविदा सुचना    विदयुत विभाग Download १७/०४/२०१८
277   वसई विरार शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील विकास कामे करणेकामी जाहीर निविदा सुचना    विदयुत विभाग Download १७/०४/२०१८
276   वसई विरार शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील विकास कामे करणेकामी जाहीर निविदा सुचना    विदयुत विभाग Download १६/०४/२०१८
275   वसई-विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती (एफ) कार्यक्षेत्रातील धानीव व बिलालपाडा कार्यालयाकरिता १ इन्व्हर्टर व २ बॅटरी खरेदी करणेकामी जाहिर सुचना    विदयुत विभाग Download ११/०४/२०१८
274   वसई विरार शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील विकास कामे करणेकामी जाहीर निविदा सुचना    विदयुत विभाग Download ०७/०४/२०१८
273   महानगरपालिकेच्या सामान्य प्रशासन विभागासाठी स्टेशनरी छपाई करून पुरवठा करणे कामी जाहिर दरपत्रक    सा.प्र.वि. Download ३१/०३/२०१८
272   महानगरपालिकेच्या सामान्य प्रशासन विभागासाठी स्टेशनरी छपाई करून पुरवठा करणे कामी जाहिर दरपत्रक    सा.प्र.वि. Download ३१/०३/२०१८
271   प्रभाग समिती(बी) बांधकाम विभागातील विकास कामे करणेकामी जाहीर निविदा सुचना    बांधकाम विभाग Download २२/०३/२०१८
270   निविदा क्रमांक:७२३०-पात्र आणि अपात्र निविदाकारांची यादी    माहिती तंत्रज्ञान विभाग Download २१/०३/२०१८
269   वसई-विरार शहर महानगरपालिका,प्रभाग समिती-ए अंतर्गत बोळींज विभागातील विविध मार्केट आणि किरकोळ बाजार फी वसुली कामी जाहीर ई-निविदा सुचना    मार्केट विभाग Download १४/०३/२०१८
268   वसई विरार शहर महानगरपालिका, सर्वे नं.१६,बहुद्देशिय इमारत,४ था मजला येथील मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांचे दालनात १.५ टन वातानुकुलित यंत्रणा बसविणे कामी जाहिर सुचना    विद्युत विभाग Download १४/०३/२०१८
267   वसई विरार शहर महानगरपालिका,मुख्य कार्यलयातील मा.अति.आयुक्त सो.,यांच्या दालनात ३२ इंच LED टीव्ही बसविणे कामी जाहिर सुचना    विद्युत विभाग Download १४/०३/२०१८
266   वसई विरार शहर महानगरपालिका,मुख्य कार्यलयातील,मा.अति.आयुक्त यांच्या दालनातील अँन्टी चेंबर मध्ये १ टन फाईव्ह स्टार स्प्लिट वातानुकुल यंत्रणा बसविणे कामी जाहिर सुचना    विद्युत विभाग Download १४/०३/२०१८
265   वसई विरार शहर महानगरपालिका,मुख्य कार्यलयातील मा.अति.आयुक्त यांच्या दालनात १.५ टन फाईव्ह स्टार स्प्लिट वातानुकुल यंत्रणा बसविणे कामी जाहिर सुचना    विद्युत विभाग Download १४/०३/२०१८
264   वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती ‘एफ’ कार्यक्षेत्रातील विकास कामे करणेकामी निविदा सुचना    विद्युत विभाग Download १२/०३/२०१८
263   वसई विरार शहर महानगरपालिकेच्या ‘आय’ प्रभाग समितीच्या ग्रंथालयासाठी वस्तुंचा पुरवठा करणेकामी जाहीर निविदा    ग्रंथालय विभाग Download ०७/०३/२०१८
262   वसई विरार शहर महानगरपालिकेतील प्रिंटर स्पेअर पार्ट मागवून प्रिंटर दुरुस्ती करणेकामी जाहिर दरपत्रक    माहिती तंत्रज्ञान विभाग Download ०३/०३/२०१८
261   महानगरपालिकेच्या सामान्य प्रशासन विभागासाठी स्टेशनरी छपाई करून पुरवठा करणे कामी जाहीर दरपत्रक    सा.प्र.वि. Download ०१/०३/२०१८
260   महानगरपालिकेच्या अंदाजपत्रक(बजेट) मंजुरीबाबत घेण्यात येणाऱ्या मा.महासभेसाठी साहित्य(लेदरच्या बॅगा) खरेदी करणेबाबाबत जाहीर दरपत्रक    सा.प्र.वि. Download ०१/०३/२०१८
259   महानगरपालिकेच्या अंदाजपत्रक(बजेट) मंजुरीबाबत घेण्यात येणाऱ्या मा.महासभेसाठी साहित्य(चामड्याच्या बॅगा) खरेदी करणेबाबाबत जाहीर दरपत्रक    सा.प्र.वि. Download ०१/०३/२०१८
258   प्रभाग समिती (बी) बांधकाम विभागातील विकास कामे करणेसाठी जाहीर निविदा सूचना    बांधकाम विभाग Download २०/०२/२०१८
257   वसई-विरार शहर महानगरपालिका,प्रभाग समिती (बी) विरार पुर्व कार्यालयाच्या हद्दीतील शहरातील नागरिकांना स्वच्छ सर्वेक्षण २०१८ चे व्यापक प्रमाणात जनजागृतीसाठी छपाई करणेकामी जाहीर नोटीस    सा.प्र.वि. Download १७/०२/२०१८
256   वसई-विरार शहर महानगरपालिका,प्रभाग समिती (ई) नालासोपारा(प.) कार्यालयाच्या हद्दीतील शहरातील नागरिकांना स्वच्छ सर्वेक्षण २०१८ चे व्यापक प्रमाणात जनजागृतीसाठी छपाई करणेकामी जाहीर नोटीस    सा.प्र.वि. Download १६/०२/२०१८
255   वसई-विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती ‘एच’ येथील वाचनालयासाठी वित्तीय वर्ष २०१८-१९ या वर्षाकरीता लागणारी वृत्तपत्रे,नियतकालिके तसेच दिवाळी अंक पुरविणेकामी दरपत्रक    वाचनालय विभाग Download १६/०२/२०१८
254   प्रभाग समिती (ई ) बांधकाम विभागातील कामाकरिता जाहीर निविदा सुचना    बांधकाम विभाग Download १६/०२/२०१८
253   महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागासाठी साहित्य पुरवठा करणेकामी दरपत्रक    अतिक्रमण विभाग Download १५/०२/२०१८
252   जीईएम पोर्टलवरील बीड क्रमांक: GEM/2018/B/40226 साठी पात्र आणि अपात्र निविदाकारांची यादी    माहिती तंत्रज्ञान विभाग Download १४/०२/२०१८
251   वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती “ई” हद्दीतील एस.टी.डेपो. रस्त्यावरील सेमी हायमास्ट पोल पुनश्च उभारणी करणेकामी जाहिर सूचना    विद्युत विभाग Download १४/०२/२०१८
250   जीईएम पोर्टलवरील बीड क्रमांक: GEM/2018/B/40161 साठी पात्र आणि अपात्र निविदाकारांची यादी    माहिती तंत्रज्ञान विभाग Download ०९/०२/२०१८
249   जीईएम पोर्टलवरील बीड क्रमांक: GEM/2018/B/40145 साठी पात्र आणि अपात्र निविदाकारांची यादी    माहिती तंत्रज्ञान विभाग Download ०९/०२/२०१८
248   महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागातील मकिटा पेट्रोल सॉ कटर मशिनचे दुरुस्ती करीता आवश्यक स्पेअरपार्ट साहित्य पुरविणेकरीता जाहीर दरपत्रक    अग्निशमन विभाग Download ०५/०२/२०१८
247   वसई-विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती ऐ विदयुत कामांकरीता निविदा सुचना    विदयुत विभाग Download ०३/०२/२०१८
246   वसई-विरार शहर महानगरपालिका, मुख्यालय, सचिव विभागा करीता दोन रेकॉर्डिंग आयपॉड खरेदी करणेसाठी जाहिर दरपत्रक    माहिती तंत्रज्ञान विभाग Download २४/०१/२०१८
245   GEM पोर्टल द्वारे प्रिंटर खरेदी बाबत-Online Bidding    माहिती तंत्रज्ञान विभाग Download १२/०१/२०१८
244   GEM पोर्टल द्वारे संगणक संच खरेदी बाबत-Online Bidding    माहिती तंत्रज्ञान विभाग Download १२/०१/२०१८
243   वसई-विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती ‘सी’ चंदनसार कार्यक्षेत्रातील विकास कामे करणेकामी जाहिर निविदा    बांधकाम विभाग Download १०/०१/२०१८
242   वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती(ई) नालासोपारा(प.) येथील सोपारानिर्मळ रस्त्यालगतच्या क्रिकेट मैदानावर होणाऱ्या टुर्नामेंट्स करिता ट्रॉफी व मेडल मागविणेकरिता दरपत्रक    सा.प्र.वि. Download २७/१२/२०१७
241   वसई विरार शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील प्रभाग समिती “बी” प्रभागातील विद्युत विभागातील विकास कामे    विद्युत विभाग Download १६/१२/२०१७
240   महानगरपालिकेच्या सर डि. एम. पेटीट रुग्णालय,वसई येथे नविन दुरध्वनी यंत्रणा व साहित्य पुरवठा करणेकामी जाहिर दरपत्रक    वैद्यकीय आरोग्य Download १६/१२/२०१७
239   वसई विरार शहर महानगरपालिकेने दिनांक:१० डिसेंबर २०१७ रोजी ७ वी राष्ट्रीय स्तरीय महापौर मॅरेथॉन व शालेय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी टी-शर्ट पुरविणेकामी दरपत्रक    सा.प्र.वि. Download ०४/१२/२०१७
238   वसई विरार शहर महानगरपालिकेच्या मॅरेथॉन २०१७ करीता स्टेशनरी, हार्डवेअर व इतर साहित्य पुरवठा करणेकामी जाहीर दरपत्रक    सा.प्र.वि. Download २९/११/२०१७
237   वसई विरार शहर महानगरपालिकेतील अतिरिक्त आयुक्त कार्यालय,माहिती तंत्रज्ञान विभाग व आयुक्त कार्यालय या विभागांकरीता ऑल इन वन मल्टीफंक्शन कलर प्रिंटर व बायडींग मशीन खरेदी करणेकामी जाहीर दरपत्रक    माहिती तंत्रज्ञान विभाग Download २१/११/२०१७
236   वसई विरार शहर महानगरपालिका केंद्र शासन पुरस्कृत दिनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान अंतर्गत शहरी बेघरांना निवारा या उपांगा अंतर्गत शहरी बेघर व्यक्तींना जेवण,नाश्ता,चहा याकरिता दरपत्रक    NULM विभाग Download २०/११/२०१७
235   वसई विरार शहर महानगरपालिकेने दिनांक:१० डिसेंबर २०१७ रोजी ७ वी राष्ट्रीय स्तरीय महापौर मॅरेथॉन व शालेय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी साहित्य पुरविणेकामी दरपत्रक    सा.प्र.वि. Download १६/११/२०१७
234   वसई विरार शहर महानगरपालिकेने दिनांक:१० डिसेंबर २०१७ रोजी ७ वी राष्ट्रीय स्तरीय महापौर मॅरेथॉन व शालेय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी साहित्य पुरविणेकामी दरपत्रक    सा.प्र.वि. Download १६/११/२०१७
233   वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती बोळींज कार्यक्षेत्रातील प्र .क्र १४ मधील जुना विवा कॉलेज समोरील मलांज रोड वरील चौकातील ४ पोल स्टचर्र विदुयत पोल काढणे व मिनी पिलर फिडर स्थलांतर करणे कामी चे दरपत्रक    विदुयत विभाग Download १५/११/२०१७
232   वसई विरार शहर महानगरपालिकेने दिनांक १० डिसेंबर २०१७ रोजी ७ वी राष्ट्रीय स्तरीय महापौर मॅरेथॉन व शालेय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेसाठी सुरक्षा रक्षक(security guard),बाऊन्सर(Bouncer) पुरविणेकामी दरपत्रक    सा.प्र.वि. Download १४/११/२०१७
231   प्रभाग समिती डी कार्यालय बहुउद्देशीय इमारत येथे CCTV व्यवस्था करणेबाबत चे दरपत्रक    सा.प्र.वि. Download ०८/११/२०१७
230   आचोळे तलाव येथील वृक्षप्राधिकरण विभागाकरिता साहित्य खरेदी करणेबाबतचे दरपत्रक    सा.प्र.वि. Download ०८/११/२०१७
229   महानगरपालिकेच्या प्रभाग समिती “ई” कार्यालयाकरीता मशिन खरेदी करणेकामी दरपत्रक    सा.प्र.वि. Download ०७/११/२०१७
228   महानगरपालिकेच्या इमारतीमध्ये आग विझवणेसाठी ‘फायर एक्स फायर एस्टिंग्युशर बॉल’ पुरविणेकरिता जाहिर दरपत्रक    अग्निशमन विभाग Download ०७/११/२०१७
227   वसई विरार शहर महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालयात,प्राथमिक आरोग्य केंद्रे व अग्निशमन केंद्रांमध्ये Jio चे डोंगल व ॲडेप्टर पुरविणेकरिता जाहिर दरपत्रक   माहिती तंत्रज्ञान विभाग Download ०६/११/२०१७

Comments are closed.

आपत्ती व्यवस्थापन

  • टोल फ्री क्रमांक : १८००२३३४३५३
  • पोलीस स्थानक : १००
  • अग्निशमन विभाग : १०१(फक्त BSNLवापरकर्ता साठी) / ०२५०-२४६४८११
  • वैद्कीय मदत : १०८
  • ठाणे जिल्हा संपर्क क्रमांक : १०७७

ई निविदा / दर पत्रक

इलेक्ट्रॉनिक निविदा प्रणाली
इथे क्लिक करा:- ई- निविदा

वसई-विरार शहर महानगरपालिका

वसई विरार शहर महानगरपालिका प्रशासनामध्ये पारदर्शकता, ई-प्रशासन आणि संपूर्ण स्वछतेसाठी तसेच नागरिकांना उत्तम दर्जाच्या सुविधा प्रदान करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.