You are here:    Home      कार्यालयीन कामकाज      अर्ज

अर्ज

डायलेसिस उपचार करीता आर्थिक मदत मिळणेबाबत अर्ज डाउनलोड
अनाथ / निराश्रीत मुलांना दत्तक घेतलेल्या पालकांना प्रोत्साहानात्मक अनुदान देणे बाबत. डाउनलोड
गतिमंद / मतिमंद व विशेष बालके ह्यांच्या उपचारार्थ व देखभाल करिता अनुदान देणे बाबत. डाउनलोड
विधवा / निराधार / परितक्त्या / घटस्पोटित महिलांच्या मुलींच्या विवाह सोहळ्यासाठी अर्थसहाय्य मिळणे बाबत . डाउनलोड
विधवा / निराधार / परितक्त्या महिलांच्या मुले / मुलींच्या शैक्षणिक अर्थसहाय्य मिळणे बाबत. डाउनलोड
इयत्ता १ ली ते ४ थी इयत्तेत शिकत असलेल्या विधवा / निराधार / परितक्त्या महिलांच्या मुले / मुलींच्या शैक्षणिक अर्थसहाय्य मिळणे बाबत. डाउनलोड
अंध व अपंग मुलींच्या विवाह करिता अर्थसहाय्य मिळणे बाबत. डाउनलोड
एकाकी जेष्ठ निराधार वय वर्ष ६५ वरील महिलेच्या उपजिवीकेकरिता मासिक अर्थसहाय्य देणे बाबत. डाउनलोड
महिला व मुलींना स्वयंरोजगार प्रशिक्षणामध्ये भाग घेण्यासाठी अर्ज. डाउनलोड
APL बचतगट नोंदणी अर्ज. डाउनलोड
अनाथ / निराधार मुलांच्या शिक्षणा करिता शैक्षणिक अर्थसहाय्य देणे बाबत. डाउनलोड
७५% अथवा त्याहुन अधिक अपंगत्व / अंधत्व असणाऱ्या १४ वर्षाच्या आतील मुलांना व सर्व वयोगटातील मुली व महिलांना मासिक अनुदान देणे बाबत. डाउनलोड
महानगरपालिका हद्दीतील कुष्ठरोग बाधित कुटुंबाला त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या उदर निर्वाहा करिता अनुदान वाटप करण्याबाबत. डाउनलोड
दारिद्रय रेषेखालील आर्थिक दृष्टया दुर्बल घटकांतील विद्यार्थीना सायकल मिळणेबाबत. डाउनलोड
जन्मदाखला मिळणे बाबत. डाउनलोड
मृत्यू दाखला मिळणे बाबत. डाउनलोड
दहन दाखला मिळणे बाबत. डाउनलोड
वैयक्तिक घरगुती शौचालय बांधणेसाठी अर्ज. डाउनलोड
दिनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान माहिती Download
स्वयंरोजगार कर्ज विषयक अर्ज Download
स्वयंसहाय्यता गट खाते उघडणेचा अर्ज Download
दिनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान प्रशिक्षण अर्ज Download
जाहीर सूचना Download
नगर पथविक्रेता समिती सदस्य नामनिर्देशन अर्ज Download
जाहीर सूचना Download
प्रशिक्षण अर्ज Download
लोकशाही दिन अर्ज Download

Comments are closed.

आपत्ती व्यवस्थापन

  • टोल फ्री क्रमांक : १८००२३३४३५३
  • पोलीस स्थानक : १००
  • अग्निशमन विभाग : १०१(फक्त BSNLवापरकर्ता साठी) / ०२५०-२४६४८११
  • वैद्कीय मदत : १०८
  • ठाणे जिल्हा संपर्क क्रमांक : १०७७
  • माहिती तंत्रज्ञान विभाग दुरध्वनी क्र.- 7447404164

ई निविदा / दर पत्रक

इलेक्ट्रॉनिक निविदा प्रणाली
इथे क्लिक करा:- ई- निविदा

वसई-विरार शहर महानगरपालिका

वसई विरार शहर महानगरपालिका प्रशासनामध्ये पारदर्शकता, ई-प्रशासन आणि संपूर्ण स्वछतेसाठी तसेच नागरिकांना उत्तम दर्जाच्या सुविधा प्रदान करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.