Mayor

मा. श्री. प्रविण शेट्टी

महापौर

संपर्क :- ९८९०२२४२०९

ई-मेल :- pcs1908@yahoo.com

 • आपले शहर स्वच्छ ठेवण्यास आम्हास सहकार्य करा.
 • read more
Dy_Mayor

मा. श्री. प्रकाश राॅड्रिग्ज

उप महापौर

Commissner

मा. श्री. बळीराम पवार, (भा.प्र.से.)

महानगरपालिका आयुक्त

संपर्क :- ९८२१२१८३४१

फॅक्स नं :- ०२५०- २५२९८८९

ई-मेल :- vasaivirarcorporation@yahoo.com


वसई विरार शहर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर आपले सर्वांचे स्वागत आहे. आम्ही वसई विरार शहरातील नागरिकांना उत्तम आणि सहज वापरण्या योग्य सुविधा प्रदान करण्याचा प्रयत्न करीत आहोत. या संकेतस्थळावर नागरिकांना विविध विभागातून माहिती मिळविणे सोपे व सहज उपलब्ध होणार आहे. तसेच आपल्या सहभागाचे आणि सुचनांचे स्वागत आहे.

Install the swachhata app https://play.google.com/store/apps/details?id=com.ichangemycity.swachhbharat by Government of India for compliants regarding Swachhata and help to keep Vasai Virar clean and be part of Swachh survekshan 2017

नागरी संदेश

शहराच्या वातावरण संतुलनासाठी झाडे लावा
अनधिकृत इमारतीमध्ये मालमत्ता खरेदी करू नका, मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी इमारत अधिकृत आहे का ते वसई विरार शहर महानगरपालिकेच्या विरार पूर्व येथील मुख्य कार्यालयातील नगररचना विभागाकडून तपासून घ्या.
पाणी वाचवा

घोषणा

 • घरपट्टी, पाणीपट्टी ऑनलाईन भरण्याची सुविधा चालू करण्यात येत आहे, तरी नागरिकांनी ह्या सुविधेचा फायदा घ्यावा.
 • सेवा हमी कायदा दिनांक २६-०१-२०१६ पासून ऑनलाईन पेमेंट सह चालू करण्यात येत आहे.
 • स्वच्छते संबंधीच्या तक्रारी दाखल करणेसाठी "Swachhata APP" चा वापर करावा.

बातम्या आणि कार्यक्रम

फोटो गॅलरी

pay v-click Swachha Sarvekshan '18 20171125_105932 IMG-20170511-WA0037 IMG-20170511-WA0036 IMG-20170511-WA0034 IMG-20170318-WA0001 IMG-20161202-WA0007

आपत्ती व्यवस्थापन

 • टोल फ्री क्रमांक : १८००२३३४३५३
 • पोलीस स्थानक : १००
 • अग्निशमन विभाग : १०१(फक्त BSNLवापरकर्ता साठी) / ०२५०-२४६४८११
 • वैद्कीय मदत : १०८
 • ठाणे जिल्हा संपर्क क्रमांक : १०७७
 • माहिती तंत्रज्ञान विभाग दुरध्वनी क्र.- 7447404164

ई निविदा / दर पत्रक

इलेक्ट्रॉनिक निविदा प्रणाली
इथे क्लिक करा:- ई- निविदा

वसई-विरार शहर महानगरपालिका

वसई विरार शहर महानगरपालिका प्रशासनामध्ये पारदर्शकता, ई-प्रशासन आणि संपूर्ण स्वछतेसाठी तसेच नागरिकांना उत्तम दर्जाच्या सुविधा प्रदान करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.