You are here:    Home      बातम्या आणि कार्यक्रम      वसई विरार शहर महानगरपालिका प्रस्तुत घनकचरा व्यवस्थापन व मलनिस्सारण या विषयाबाबत प्रदर्शन २०१९.

वसई विरार शहर महानगरपालिका प्रस्तुत घनकचरा व्यवस्थापन व मलनिस्सारण या विषयाबाबत प्रदर्शन २०१९.

exbition

*वसई विरार शहर म.न.पा प्रस्तुत रिसायकलिंग आणि वेस्ट एक्सपाे घनकचरा व्यवस्थापन व पुनर्वापराचे भव्य प्रदर्शन शुक्रवारी दि. १ नोव्हेंबर २०१९ ते ३ नोव्हेंबर २०१९ रोजी स. १२.00 ते सायं. ८.00 वाजता न्यु विवा कॉलेज, तळमजला, डी-मार्ट समोर, विरार (पश्चिम) येथे ठेवण्यात आले आहे. तरी नागरिकांनी भव्य प्रदर्शनास जास्तीत जास्त संख्येने भेट देऊन आपले योगदान द्यावे.*
*सदर प्रदर्शन सर्व नागरिकांसाठी विनामूल्य आहे.*

आपत्ती व्यवस्थापन

  • अतिरीक्त दुरध्वनी क्र(कोरोना कंट्रोल युनिट) -७०५८९१११२५/७०५८९९१४३०
  • कोरोना कंट्रोल युनिट दुरध्वनी क्र.-०२५०-२३३४५४६/०२५०-२३३४५४७
  • टोल फ्री क्रमांक : १८००२३३४३५३
  • पोलीस स्थानक : १००
  • अग्निशमन विभाग : १०१(फक्त BSNLवापरकर्ता साठी) / ०२५०-२४६४८११
  • वैद्कीय मदत : १०८
  • पालघर जिल्हा संपर्क क्रमांक : 02525 253 111
  • वैद्यकीय अधिकारी दुरध्वनी क्र.- 7720060519
  • नोडल ऑफिसर वैद्यकीय आरोग्य विभाग दुरध्वनी क्र.- 9987240750

ई निविदा / दर पत्रक

इलेक्ट्रॉनिक निविदा प्रणाली
इथे क्लिक करा:- ई- निविदा

वसई-विरार शहर महानगरपालिका

वसई विरार शहर महानगरपालिका प्रशासनामध्ये पारदर्शकता, ई-प्रशासन आणि संपूर्ण स्वछतेसाठी तसेच नागरिकांना उत्तम दर्जाच्या सुविधा प्रदान करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.