पालघर जिल्ह्यात 22 पालघर (अज) लोकसभा मतदार संघातर्गत समाविष्ट असलेल्या 132 नालासोपारा विधानसभा मतदार संघासाठी दिनांक १५/०२/२०२४ रोजी महाविद्यालयांमध्ये मतदार नोंदणी शिबिरे आणि मतदार जागृती उपक्रमांचे आयोजन करण्यात आले .

2
3

पालघर जिल्ह्यात 22 पालघर (अज) लोकसभा मतदार संघातर्गत समाविष्ट असलेल्या 132 नालासोपारा विधानसभा मतदार संघासाठी दिनांक २७/०२/२०२४ रोजी सेल्फी स्टँडसह मतदार जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला .

4
5

पालघर जिल्ह्यात 22 पालघर (अज) लोकसभा मतदार संघातर्गत समाविष्ट असलेल्या 132 नालासोपारा विधानसभा मतदार संघासाठी दिनांक ०९/०३/२०२४ रोजी उत्कर्ष विद्यालय शाळा यांच्या मार्फत प्रभात फेरी द्वारे मतदार जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला .

6

पालघर जिल्ह्यात 22 पालघर (अज) लोकसभा मतदार संघातर्गत समाविष्ट असलेल्या 132 नालासोपारा विधानसभा मतदार संघासाठी दिनांक ०९/०३/२०२४ रोजी सेंट थॉमस हायस्कूल यांच्या मार्फत प्रभात फेरी द्वारे मतदार जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला .

10

लघर जिल्ह्यात 22 पालघर (अज) लोकसभा मतदार संघातर्गत समाविष्ट असलेल्या 132 नालासोपारा विधानसभा मतदार संघासाठी दिनांक ०९/०४/२०२४ रोजी कमी मतदान क्षेत्रात वासुदेवांचा कार्यक्रम मतदार जनजागृती साठी आयोजित करण्यात आला .

8
11

पालघर जिल्ह्यात 22 पालघर (अज) लोकसभा मतदार संघातर्गत समाविष्ट असलेल्या 132 नालासोपारा विधानसभा मतदार संघासाठी दिनांक १३/०४/२०२४ रोजी महिला प्रशिक्षण कार्यशाळेत मतदार जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला .

14

पालघर जिल्ह्यात 22 पालघर (अज) लोकसभा मतदार संघातर्गत समाविष्ट असलेल्या 132 नालासोपारा विधानसभा मतदार संघासाठी दिनांक १४/०४/२०२४ रोजी स्वच्छता कामगारांसह मतदार जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला .

17
16

पालघर जिल्ह्यात 22 पालघर (अज) लोकसभा मतदार संघातर्गत समाविष्ट असलेल्या 132 नालासोपारा विधानसभा मतदार संघासाठी दिनांक १६/०४/२०२४ रोजी अग्निशमन सप्ताह कार्यक्रमात मतदार जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला .

18
19

SVEEP ACTIVITY अंतर्गत दिनांक ०१/०५/२०२४ रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त * सर्व प्रभाग समिती A,B,C,D,E कार्यालय, * येथे बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले.सदर रॅली मध्ये नागरिकांना जिंगलद्वारे मतदानाची माहिती सांगण्यात आली व जनजागृती करण्यात आली.सदर कार्यक्रमामध्ये प्रभाग समिती मधील मा.प्र सहा.आयुक्त, वरीष्ठ व कनिष्ठ आरोग्य निरिक्षक इतर अधिकारी व कर्मचारी तसेच SVEEP स्टाफ उपस्थित होते.

1234
5678

SVEEP ACTIVITY अंतर्गत मतदानची जनजागृती करण्यासाठी रांगोळी स्पर्धा दिनांक ०४/०५/२०२४ रोजी न्यु व्हिवा कॉलेज येथे आयोजित करण्यात आली होती

photo-collage.png (2)
X