वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये आपले स्वागत आहे
  • संपर्क

    वसई-विरार शहर महानगरपालिका(मुख्य कार्यालय)
    विराट नगर, म्हाडा कॉलनी जवळ विरार पश्चिम
    Pin : 401303
    संपर्क क्रमांक
    मुख्य कार्यालय:- 0250-6630000
    आपत्ती व्यवस्थापन:- 0250-2334546 / 0250-2334547
    7058911125 / 7058991430 / 8446427643 /18002673898/18002334353

    अतिरिक्त महापालिका आयुक्त

    अनु क्रPhotoपरिमंडळ अधिकारी
    1नावसंजय हिराप्पा हेरवाडे
    पदनामअतिरिक्त महापालिका आयुक्त
    संपर्क क्र..0250 - 6814000
    ई-मेल आयडी vvcmc.addcomsouth@gmail.com
    कार्यक्षेत्रवसई-विरार शहर महानगरपालिका
    कर्तव्यप्रशासकीय नियंत्रण, दक्षिण विभाग, प्रभाग समिती (D,G,H,I)
    1नावश्री. दीपक सावंत
    पदनामअतिरिक्त महापालिका आयुक्त
    संपर्क क्र..0250 - 6814000
    ई-मेल आयडीvvcmcaddcomm@gmail.com
    कार्यक्षेत्रवसई-विरार शहर महानगरपालिका
    कर्तव्य प्रशासकीय नियंत्रण उत्तर विभाग समिती (A ,B ,C ,E ,F ) तसेच विशेष नियोजन प्राधिकरण

    महापालिका उपायुक्त

    अनु क्रPhotoपरिमंडळ अधिकारी
    3नाव श्री . अजित सुरेश मुठे
    पदनामउपायुक्त
    Contact No. 0250-6630000
    ई-मेल आयडीjahiratvibhag.vvmc@gmail.com
    कार्यक्षेत्रवसई-विरार शहर महानगरपालिका मुख्य कार्यालय, विरार (पश्चिम)
    कर्तव्य 1. उपायुक्त परिमंडल 3
    प्रभाग समिती डी
    प्रभाग समिती एच
    प्रभाग समिती "आय"
    उपरोक्त प्रभागांसाठी उपायुक्त परिमंडळ यांनी खालीलप्रमाणे कामकाज पहावे
    i.उपरोक्त प्रभागातील फेरीवाला धोरण अंमलबजावणी
    ii.उपरोक्त प्रभागातील धोकादायक इमारत तपासणी व कार्यवाही व आपत्ती व्यवस्थापन
    iii.उपरोक्त प्रभागातील दरड प्रवण क्षेत्र तपासणी व कार्यवाही
    iv.उपरोक्त प्रभागातील नालेसफाईवर पर्यवेक्षण तसेच पावसाळीपूर्व फामाभील पर्यवेक्षण
    2. झोपडपट्टी व पुनर्वसन
    3. दैनिक बाजार फी
    4. शिक्षण
    5. निवडणूक-2
    6. स्मशान भूमी / दफन भूमी / दहन भूमी विषयक कामकाज
    7. स्थानिक संस्था कर विभाग
    8. क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम
    9. उपायुक्त (नियोजन) म्हणून काम करत आहे.
    i.माहिती अधिकारांतर्गत अपीलीय अधिकारी
    ii.विधी विभाग नियंत्रक
    iii.प्रलंबित प्रीमियम शुल्क कामगार उपकर शुल्क वसूल मोहिमेचे प्रमुख.
    iv.प्रीमियम शुल्क, विकास शुल्क कामगार उपकर शुल्क यांचे निरीक्षण आणि नियंत्रण. केलेल्या
    हप्त्यांवर लक्ष ठेवणे, रक्कम देय तारखेला VVCMC मध्ये जमा केली आहे की नाही आणि संबंधित कागदपत्रे राखणे.
    v.२३ फेब्रुवारीपासून महारेरा साठी नियुक्त केलेल्या मेलद्वारे सीसी आणि आरडीपीच्या प्रती
    ऑनलाइन पाठवणे.

    10.खालील अधिकारी / अधिकारी / कार्यालयांचा आढावा, नियंत्रण आणि समन्वय व उपायुक्त म्हणून कार्यवाही करणे .
    i.मा.लोक आयुक्त व मा. उप लोक आयुक्त यांच्याकडील प्रकरणे
    ii.मा. अध्यक्ष विधानसभा सभापती,विधान परिषद
    iii.माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, माननीय विरोधी पक्षनेते
    iv.माननीय मंत्री महोदय, माननीय राज्यमंत्री, माननीय खासदार, माननीय आमदार (विधानसभा आणि विधानपरिषद सदस्य)
    v.मंत्रालयीन पत्रव्यवहार
    vi.माननीय विभागीय आयुक्त कोकण विभाग
    vii.माननीय जिल्हाधिकारी, पालघर
    viii.महानगरपालिका पदाधिकारी
    ix.सामाजिक न्याय
    x. माहिती अधिकार कायदा २००५ अंतर्गत प्राप्त झालेल्या अर्जांशी संबंधित कार्यवाही, पहिली अपील सुनावणी आणि दुसरी अपील सुनावणी
    11.अग्निशमन व आपत्ती व्यवस्थापन
    12. भांडार
    4नाव
    श्रीमती अर्चना दिवे
    पदनामउपायुक्त
    Contact No. 0250-6630000
    ई-मेल आयडीvvcmcdmcsn@gmail.com
    कार्यक्षेत्रवसई-विरार शहर महानगरपालिका मुख्य कार्यालय, विरार (पश्चिम)
    कर्तव्य 1. उपायुक्त परिमंडल 2
    प्रभाग समिती बी
    प्रभाग समिती ई
    उपरोक्त प्रभागांसाठी उपायुक्त परिमंडळ यांनी खालीलप्रमाणे कामकाज पहावे
    i.उपरोक्त प्रभागातील फेरीवाला धोरण अंमलबजावणी
    ii.उपरोक्त प्रभागातील धोकादायक इमारत तपासणी व कार्यवाही व आपत्ती व्यवस्थापन
    iii.उपरोक्त प्रभागातील दरड प्रवण क्षेत्र तपासणी व कार्यवाही
    iv.उपरोक्त प्रभागातील नालेसफाईवर पर्यवेक्षण तसेच पावसाळीपूर्व फामाभील पर्यवेक्षण
    2. अभिलेख
    3. सार्वजनिक आरोग्य घनकचरा व्यवस्थापन
    4. कामगार कल्याण
    5.विशेष नियोजन प्राधिकरण
    6. वाहन
    6नावश्रीमती स्वाती देशपांडे
    पदनामउपायुक्त
    संपर्क क्र. 0250-6630000
    ई-मेल आयडी
    कार्यक्षेत्र वसई विरार शहर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, विरार (प.)
    कर्तव्य 1.पाणीपट्टी कर
    2.पाणीपुरवठा व मलनिःसारण
    3. कर आकारणी व कर संकलन (मुख्यालय )
    4.निवडणूक १
    5.वैद्यकीय आरोग्य
    6.सामान्य प्रशासन विभाग
    7.आस्थापना विभाग
    8.विधी
    9.उद्यान व वनसंवर्धन
    10.वृक्षप्राधिकरण (तलाव) ,वृक्ष अधिकारी
    6 नावश्रीमती हर्षला राणे
    पदनामउपायुक्त
    संपर्क क्र.. 0250-6630000
    ई-मेल आयडी
    कार्यक्षेत्र वसई विरार शहर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, विरार (प.)
    कर्तव्य 1. उपायुक्त परिमंडळ-1
    i.प्रभाग समिती ए
    ii.प्रभाग समिती सी
    उपरोक्त प्रभागांसाठी उपायुक्त परिमंडळ यांनी खालीलप्रमाणे कामकाज पहावे
    i.उपरोक्त प्रभागातील फेरीवाला धोरण अंमलबजावणी
    ii.उपरोक्त प्रभागातील धोकादायक इमारत तपासणी व कार्यवाही व आपत्ती व्यवस्थापन
    iii.उपरोक्त प्रभागातील दरड प्रवण क्षेत्र तपासणी व कार्यवाही
    iv.उपरोक्त प्रभागातील नालेसफाईवर पर्यवेक्षण तसेच पावसाळीपूर्व फामाभील पर्यवेक्षण
    2.जनगणना
    3. दक्षता व सुरक्षा पशुसंवर्धन, कोडवाडे व कत्तलखाना
    4.माहिती व जनसंपर्क
    5.मालमत्ता व्यवस्थापन
    6. भूसंपादन व व्यवस्थापन
    7.वाचनालय
    8.उप परिवहन व्यवस्थापक
    9. माहिती तंत्रज्ञान आणि दूरसंचार
    १0.NCAP 11.पर्यावरण व प्रदुषण
    6नाव श्रीमती विशाखा मोटघरे
    पदनामउपायुक्त
    संपर्क क्र. 0250-6630000
    ई-मेल आयडी
    कार्यक्षेत्र वसई विरार शहर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, विरार (प.)
    कर्तव्य 1.उपायुक्त परिमंडळ-4
    i प्रभाग समिती जी
    ii.प्रभाग समिती एफ
    उपरोक्त प्रभागांसाठी उपायुक्त परिमंडळ यांनी खालीलप्रमाणे कामकाज पहावे
    i.उपरोक्त प्रभागातील फेरीवाला धोरण अंमलबजावणी
    ii.उपरोक्त प्रभागातील धोकादायक इमारत तपासणी व कार्यवाही व आपत्ती व्यवस्थापन
    iii.उपरोक्त प्रभागातील दरड प्रवण क्षेत्र तपासणी व कार्यवाही
    iv.उपरोक्त प्रभागातील नालेसफाईवर पर्यवेक्षण तसेच पावसाळीपूर्व फामाभील पर्यवेक्षण
    2.अनधिकृत बांधकामे , अतिक्रमण ,बेकायदेशीर डेब्रिज भरणी रोखाने व बावखळ संवर्धन
    3.दिशा कमिटी
    4.व्यवसाय परवाना
    5.पाणथळ व कांदळवन संवर्धन
    पशुसंवर्धन , कोंडवाडे व कत्तलखाना
    6.आकाशचिन्ह व परवाना (जाहिरात कर)
    7.DAY-NULM 8.प्रधानमंत्री आवास योजना
    9.खालील पदाधिकारी / अधिकारी /कार्यालय यांचेकडील संदभाचा आढावा ,सनियंत्रण समन्वय व उपायुक्त म्हणून कार्यवाही करणे . i.आपल सरकार पोर्टल
    ii.पी.एम पोर्टल
    iii.सीएमओ पोर्टल
    iv.CPGRAM v.सेवा हमी कायदा (RTS) च्या अंमलबजावणीबाबत समन्वय
    6नाव श्रीमती करूणा जुईकर
    पदनामउपायुक्त
    संपर्क क्र. 0250-6630000
    ई-मेल आयडी
    कार्यक्षेत्र वसई विरार शहर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, विरार (प.)
    कर्तव्य 1.महिलाबालकल्याण विभाग
    2.दिव्यांग कल्याण
    3.सामाजिक न्याय
    4.जन्म मृत्यू
    5. विवाह नोंदणी
    6. लोकदरबार /जनतादरबार
    7.पशुसंवर्धन ,कोंडवाडे व कत्तलखाना व श्वानगृह व संबंधित कामकाज

    सहाय्यक आयुक्त

    अनु क्रPhotoपरिमंडळ अधिकारी
    1नावश्री विजय शिंदे
    पदनामसहायक आयुक्त प्रभाग समिती अ
    संपर्क क्र. 8624011013
    ई-मेल आयडीamca.vvcmc@gov.in
    कार्यक्षेत्रप्रभाग समिती अ, बोळींज
    कर्तव्यप्रभाग समिती अ बोळींज परिसरातील सर्व कार्यालयीन कामकाजावर नियंत्रण ठेवणे आणि वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीतील नागरिकांना नागरी सुविधा पुरवणे
    9PHOTOनावश्रीमती . अलका खैरे
    पदनामसहाय्यक आयुक्त
    संपर्क क्र.9421431409
    ई-मेल आयडी amcb.vvmc@gov.in
    कार्यक्षेत्रप्रभाग समिती "बी" विरार पूर्व
    कर्तव्य प्रभाग समिती बी परिसरातील सर्व कार्यालयीन कामकाजावर नियंत्रण ठेवणे आणि वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीतील नागरिकांना नागरी सुविधा पुरवणे
    3नाव श्रीमती अश्विनी मोरे
    पदनामसहाय्यक आयुक्त
    संपर्क क्र.. 9130559465
    ई-मेल आयडीamcc.vvmc@gov.in
    कार्यक्षेत्र प्रभाग समिती सी चंदनसार,विरार पू ..
    कर्तव्यप्रभाग समिती सी चंदनसार मधील संपूर्ण विभाग,कार्यालये,तसेच कर्मचारी वर्गावर नियंत्रण ठेवणे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम अन्वये अधीन राहून प्रभाग समिती सी चे कामकाज पार पाढणे..
    4नाव श्री. महेश पाटील
    पदनामसहाय्यक आयुक्त
    संपर्क क्र. ९९३०१७३७४९
    ई-मेल आयडी amcd.vvmc@mah.gov.in
    कार्यक्षेत्र प्रभाग समिती डी नालासोपारा पूर्व आचोळे
    कर्तव्य 1.प्रभाग समितीत अनधिकृत बांधकामाचा पाडण्याची कारवाई करणे
    2.नागरिकांना प्रभागात सुविधा उपलब्ध करून देणे.
    3.जनतेच्या तक्रारींचे निराकरण करणे.
    4.सर्व. आरोग्यदृष्टीने प्रभागाची दररोज स्वच्छता आणि देखरेख करणे.
    5.सर्व. जनतेच्या मागणीनुसार बांधकामासाठी अधिप्रमुखांना नवीन कामे देणे
    6.मुख्यालयाकडून जारी केलेल्या परिपत्रकानुसार काम करणे.
    7.वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे.
    8.राज्य सरकार व केंद्र सरकारच्या योजना राबविणे.
    9.कार्यालयीन कामे कनिष्ठांकडून वेळेवर पूर्ण करणे
    8नावश्रीमती मेधा वर्तक
    पदनाम सहायक आयुक्त, प्रभाग समिती ई (नालासोपारा पश्चिम)
    संपर्क क्र. 9049365946
    ई-मेल आयडीewardvvcmc@gmail.com
    कार्यक्षेत्रनालासोपारा - पश्चिम प्रभाग समिती क्षेत्र
    कर्तव्य 1)महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार प्रभाग कार्यक्षेत्रातील सर्व प्रशासकीय कामकाजावर नियंत्रण ठेवणे प्रभाग कार्यालय कार्यक्षेत्रामध्ये होणारी अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे यांचेवर नियंत्रण ठेवणे कायदेशीर कार्यवाही करणे. 2) महाराष्ट्र विवाह मंडळाच्या विनिमय विवाह नोंदणी अधिनियम १९१० (१९९०/२०) विवाह नोंदणी करणे , विवाह नोंदणीचा दाखल देणे. 3) मनपा ठराव नुसार मैदाने , मनपा शाळा , हॉल/वर्ग , मंडप स्टेज यांची परवानगी देऊन मनपा ठराव नुसार फी वसूल करणे. 4) महाराष्ट्र मनगरपालिका अधिनियम प्रकरण ८ मधील कलम-१२९ नुसार मालमत्ता कर वसुली , मालमत्ता हस्तांतरण करून नियमनुसार हस्तांतरण करून हस्तांतरण फी वसूल करणे , किरकोळ नावात दुरुस्ती. 5) महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम-१९ नुसार प्रभाग समिती सभा आयोजित करणे , इतिवृत्तांची नोंद ठेवणे पारित केलेले ठराव मा. आयुक्त सो., ह्यांच्या कार्यालयात पाठवणे. 6)महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम - २३१ नुसार अनधिकृतपणे बसणाऱ्या फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई करणे, कच्ची-पक्की अतिक्रमणे निष्कासित करणे. 7)महाराष्ट्र मालमत्तेच्या विद्रूपणास प्रतिबंध करणेकरिता अधिनियम १९९५ (३)नुसार-अनधिकृत लावण्यात आलेले बोर्ड बॅनर हटविणे व त्यांच्या विरद्ध गुन्हे दाखल करणे. 8) महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलाम-२६० नुसार - नियमांच्या किंवा उपविधीच्या विरुद्ध सुरु केलेल्या बांधकामाच्या किंवा कामाच्या बाबतीत करावयाची कार्यवाही. 9) महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम-२६४ नुसार मोडकळीस आलेली किंवा पडण्याच्या संभव असलेली बांधकामे इ. काढून टाकणे 10)महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम - २६७ नुसार - बेकायदेषीररित्या काम करवून घेणाऱ्या व्यक्तीस काढून टाकण्याविषयी निर्देश देण्याचे अधिकार ..
    1नाव श्री मनोज वनमाळी
    पदनामसहायक आयुक्त प्रभाग समिती एफ
    संपर्क क्र.8530702745
    ई-मेल आयडी pelharfvvcmc@gmail.com
    कार्यक्षेत्रप्रभाग समिती एफ,पेल्हार
    कर्तव्यप्रभाग समिती परिसरातील सर्व कार्यालयीन कामकाजावर नियंत्रण ठेवणे आणि वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीतील नागरिकांना नागरी सुविधा पुरवणे
    8नाव श्री निलेश म्हात्रे
    पदनाम सहाय्यक आयुक्त प्रभाग समिती जी
    संपर्क क्र9822527551
    ई-मेल आयडीprabhagsamitihwaliv@gmail.com

    कार्यक्षेत्रप्रभाग समिती जी, वालीव
    कर्तव्यप्रभाग समिती जी परिसरातील सर्व कार्यालयीन कामकाजावर नियंत्रण ठेवणे आणि वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीतील नागरिकांना नागरी सुविधा पुरविणे.
    8नाव श्री सुरेश पाटील
    पदनामसहाय्यक आयुक्त प्रभाग समिती एच
    संपर्क क्र. 9226139515
    ई-मेल आयडीprabhagsamitih@gmail.com

    कार्यक्षेत्रप्र समिती एच नवघर माणिकपूर
    कर्तव्यप्रभाग एच नवघर माणिकपूर परिसरातील सर्व कार्यालयीन कामकाजावर नियंत्रण ठेवणे आणि वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीतील नागरिकांना नागरी सुविधा पुरविणे.
    9PHOTOनाव श्रीमती संगीत घाडीगावकर
    पदनामसहाय्यक आयुक्तप्रभाग समिती आय
    संपर्क क्र.. 8888864293
    ई-मेल आयडीprabhagsamitie@gmail.com
    कार्यक्षेत्रवसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती आय
    कर्तव्य प्रभाग समिती आय परिसरातील सर्व कार्यालयीन कामकाजावर नियंत्रण ठेवणे आणि वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीतील नागरिकांना नागरी सुविधा पुरवणे