पालघर जिल्ह्यातील लोकसभा मतदार संघातर्गत समाविष्ट असलेल्या 132 नालासोपारा विधानसभा मतदार संघासाठी आज दिनांक 12/03/2024 रोजी प्रभाग समिती (ई) नालासोपारा प. कार्यालयामार्फत शालेय विद्यार्थ्यांना एकत्र करून नागरिकांमध्ये मतदान संबधित जनजागृती करण्यासाठी Women Chain बनविण्यात आली.
पालघर जिल्ह्यात 22 पालघर (अज) लोकसभा मतदार संघातर्गत समाविष्ट असलेल्या 132 नालासोपारा विधानसभा मतदार संघासाठी आज दिनांक 12/03/2024 रोजी प्रभाग समिती (सी)कार्यालयामार्फत महिला बचत गटांना एकत्र करून पथनाट्य सादर करण्यात आले.
मतदान जनजागृती कार्यक्रम
पालघर जिल्ह्यात 22 पालघर (अज) लोकसभा मतदार संघातर्गत समाविष्ट असलेल्या 132 नालासोपारा विधानसभा मतदार संघासाठी दिनांक ०९/०३/२०२४ रोजी उत्कर्ष विद्यालय शाळा यांच्या मार्फत प्रभात फेरी द्वारे मतदार जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला .
पालघर जिल्ह्यात 22 पालघर (अज) लोकसभा मतदार संघातर्गत समाविष्ट असलेल्या 132 नालासोपारा विधानसभा मतदार संघासाठी दिनांक ०९/०३/२०२४ रोजी सेंट थॉमस हायस्कूल यांच्या मार्फत प्रभात फेरी द्वारे मतदार जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला .
पालघर जिल्ह्यात 22 पालघर (अज) लोकसभा मतदार संघातर्गत समाविष्ट असलेल्या 132 नालासोपारा विधानसभा मतदार संघासाठी दिनांक ०९/०४/२०२४ रोजी कमी मतदान क्षेत्रात वासुदेवांचा कार्यक्रम मतदार जनजागृती साठी आयोजित करण्यात आला .
पालघर जिल्ह्यात 22 पालघर (अज) लोकसभा मतदार संघातर्गत समाविष्ट असलेल्या 132 नालासोपारा विधानसभा मतदार संघासाठी दिनांक १३/०४/२०२४ रोजी महिला प्रशिक्षण कार्यशाळेत मतदार जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला .
दिनांक १७/०४/२०२४ ‘Capital Mall’ नालासोपारा पु. येथे SVEEP ACTIVITY अंतर्गत नागरीकांना मतदानाचे महत्व सांगण्यात आले व जनजागृती मोहीम राबविण्यात आली.सदर कार्यक्रमामध्ये SVEEP कर्मचारी उपस्तिथ होते.
SVEEP ACTIVITY अंतर्गत दिनांक 24/04/2024 रोजी दुपारी 12.00 वा. प्रभाग समिती ई. नालासोपारा पश्चिम अंतर्गत सोपारा गाव , शुर्पारक कॉलेज, M.B. हॅरिस कॉलेज येथे 18 वर्षांवरील विद्यार्थी व शिक्षक, principal यांना मतदानाचे महत्व सांगण्यात आले व जनजागृती मोहीम राबविण्यात आली सोबत SVEEP कर्मचारी उपस्थित होते.
SVEEP ACTIVITY अंतर्गत दिनांक 20/04/2024 रोजी सायंकाळी 6.00 वाजता शनिवार मार्केट , विरार पश्चिम येथे ग्राहक तथा दुकानदार यांना मतदानचे महत्व सांगण्यात आले व जनजागृती मोहीम राबविण्यात आली. सदर जनजागृती मध्ये SVEEP चे कर्मचारी उपस्थित होते.
SVEEP ACTIVITY अंतर्गत दिनांक ०१/०५/२०२४ रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त * सर्व प्रभाग समिती A,B,C,D,E कार्यालय, * येथे बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले.सदर रॅली मध्ये नागरिकांना जिंगलद्वारे मतदानाची माहिती सांगण्यात आली व जनजागृती करण्यात आली.सदर कार्यक्रमामध्ये प्रभाग समिती मधील मा.प्र सहा.आयुक्त, वरीष्ठ व कनिष्ठ आरोग्य निरिक्षक इतर अधिकारी व कर्मचारी तसेच SVEEP स्टाफ उपस्थित होते.
SVEEP ACTIVITY अंतर्गत मतदानची जनजागृती करण्यासाठी रांगोळी स्पर्धा दिनांक ०४/०५/२०२४ रोजी न्यु व्हिवा कॉलेज येथे आयोजित करण्यात आली होती
बाईक रॅलीद्वारे मतदान जनजागृती
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 जनजागृती अभियान अंतर्गत दिनांक 13/5/2024 रोजी मनपा विजयनगर -तुळींज रूग्णालय, मा.बा.संगोपन सर्वोदय रूग्णालय, सोपारा रूग्णालय, नागरी आरोग्य केंद्र आंबेडकर, पेल्हार, बिलालपाडा, मोरेगाव या सर्व आरोग्य केंद्राच्या कर्मचारी आणि अधिकारी यांनी नागरिकांनी मतदान करण्यासाठी जन जागृती करण्यात आली त्या कामी तुळींज रुग्णालय येथून रॅली काढण्यात आली.
.