वसई विरार शहर महानगरपालिकेची स्थापना दिनांक ३ जुलै २००९ रोजी झाली आहे. वसई विरार शहर महानगरपालिका प्रशासनामध्ये पारदर्शकता, ई-प्रशासन आणि संपूर्ण स्वच्छतेसाठी प्रयत्न करीत आहे.

Demographics

वसई विरार शहर महानगरपालिका ची स्थापना ३ जुलै २००९ रोजी ४ नगरपरिषदा आणि ५३ गावे मिळून झाली.
वसई विरार शहर महानगरपालिका "क " वर्ग महानगरपालिका म्हणून घोषित करण्यात आले आहे
वसई विरार शहर महानगरपालिका चे भौगोलिक क्षेत्र -311 चौ. किमी.
२०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या -१२.२२ लाख
अनुमानित वर्तमान लोकसंख्या -१९. ८५ लाख
वसई विरार उपप्रदेशातील २१ गावांसाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून घोषित.
SPA सह क्षेत्र :-३८० चौ.कि.मी.
निवडणूक प्रभागांची एकूण संख्या -११५
एकूण प्रशासकीय प्रभागांची संख्या -९ (अ ते आय )
स्थान-स्थित १९ deg. २८ मि. उत्तर - ९० अंश ४७ मि. उत्तर आणि ७२ अंश. ४८ मि. पूर्व-७२ अंश ८ मि. पूर्व

X