संपर्क

वसई-विरार शहर महानगरपालिका(मुख्य कार्यालय)
विराट नगर, म्हाडा कॉलनी जवळ विरार पश्चिम
पिन: 401303
संपर्क क्रमांक
मुख्य कार्यालय: - 0250-6630000
आपत्ती व्यवस्थापन:- 0250-2334546 / 0250-2334547
7058911125 / 7058991430 / 8446427643

अतिरिक्त महापालिका आयुक्त

Edit
अनु क्रफोटोपरिमंडळ अधिकारी
1नावसंजय हिराप्पा हेरवाडे
पदनामअतिरिक्त महापालिका आयुक्त
संपर्क क्र.0250 - 6814000
ई-मेल आयडीaddcommr.vvmc@gov.in
कार्यक्षेत्रवसई-विरार शहर महानगरपालिका
कर्तव्यप्रशासकीय नियंत्रण, उत्तर विभाग, प्रभाग समिती (A,B,C,E,F
1नावश्री. दीपक सावंत
पदनामअतिरिक्त महापालिका आयुक्त
संपर्क क्र.0250 - 6814000
ई-मेल आयडीaddcommr.vvmc@gov.in
कार्यक्षेत्रवसई-विरार शहर महानगरपालिका
कर्तव्यWard A,B,C,E,F,SPA Department

उपायुक्त

Edit
अनु क्रफोटोपरिमंडळ अधिकारी
3नावश्री . अजित सुरेश मुठे
पदनामउपायुक्त
संपर्क क्र.
ई-मेल आयडीjahiratvibhag.vvmc@gmail.com
कार्यक्षेत्रवसई-विरार शहर महानगरपालिका
मुख्य कार्यालय, विरार (पश्चिम)
कर्तव्य परिमंडल 6
प्रभाग समिती डी
प्रभाग समिती एच
प्रभाग समिती "आय"
उपरोक्त प्रभागांसाठी उपायुक्त परिमंडळ यांची नियंत्रक अनाधिकृत बांधकामे व अतिक्रमण म्हणुन नेमणूक करण्यात येत असून त्यांना महाराष्ट्र प्रादेशिक आशि नगररचना अधिनियम (MRTP ACT) १९६६ थे कलम ५६ थे अधिकार प्रदान करफ्यात येत आहे. त्यांनी खालीलप्रमाणे कामकाज पहावे
उपरोक्त प्रभागातील फेरीवाला धोरण अंमलबजावणी
उपरोक्त प्रभागातील धोकादायक इमारत तपासणी व कार्यवाही व आपत्ती व्यवस्थापन
उपरोक्त प्रभागातील दरड प्रवण क्षेत्र तपासणी व कार्यवाही
उपरोक्त प्रभागातील नालेसफाईवर पर्यवेक्षण तसेच पावसाळीपूर्व फामाभील पर्यवेक्षण
आकाशचिन्ह व परवाना (जाहिरात कर)
पर्यावरण व प्रदुषण
पाणथळ व कांदळवन संवर्धन
प्रधानमंत्री आवास योजना
झोपडपट्टी व पुनर्वसन
दैनिक बाजार फी
जनगणना
कामगार कल्याण
पशुसंवर्धन, कोडवाडे व कत्तलखाना
माहिती व जनसंपर्क
दिशा कमिटी
दक्षता व सुरक्षा
4नाव
अर्चना आनंद दिवे
पदनामउपायुक्त
संपर्क क्र.
ई-मेल आयडीvvcmcdmcsn@gmail.com
कार्यक्षेत्रवसई-विरार शहर महानगरपालिका
मुख्य कार्यालय, विरार (पश्चिम)
कर्तव्य भांडार विभाग
अभिलेख
आस्थापना विभाग
सामान्य प्रशासन विभाग
अग्निशमन व आपत्ती व्यवस्थापन
महिला व बालकल्याण विभाग
श्वानगृह व संबंधित कामकाज
6नावश्री. दीपक झिंजाड
पदनामउपायुक्त
संपर्क क्र.
ई-मेल आयडी
कार्यक्षेत्रवसई विरार शहर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, विरार (प.)
कर्तव्य उपायुक्त परिमंडळ-२
i.Ward Committee B Virar (East)
प्रभाग समिती "ई"
उपरोक्त प्रभागांसाठी उपायुक्त परिमंडळ यांची नियंत्रक अनाधिकृत बांधकामे व अतिक्रमण महाणुम नेमणूक करण्यात येत असून त्यांना महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगररचना अधिनियम (MR1P ACT) १९६६ चे कलम ५६ चे अधिकार प्रदान करण्यात येत आहे. त्यानी खालीलप्रमाणे कामकाज पहावे.
उपरोक्त प्रभागातील फेरीवाला धोरण अंमलबजावणी.
उपरोक्त प्रभागातील धोकादायक इमारत तपासणी व कार्यवाही व आपत्ती व्यवस्थापन
उपरोक्त प्रभागातील दरड प्रवण क्षेत्र तपासणी व कार्यवाही
उपरोक्त प्रभागातील नालेसफाईबर पर्यवेक्षण तसेच पावसाळोपुर्व कामावरील पर्यवेक्षण,
क्रिडा व सांस्कृतिक कार्यक्रम
निवडणूक
विधी विभाग
स्थानिक संस्था कर
व्यवसाय परवाना
कर आकारणी व कर संकलन (मुख्यालय)
स्मशानभूमी/दफनभूमी/दहनभूमी विषयक कामकाज
पाणीपुरवठा व मल. निस्सारण विभाग
6नावश्रीमती स्वाती देशपांडे
पदनामउपायुक्त
संपर्क क्र.
ई-मेल आयडी
कार्यक्षेत्रवसई विरार शहर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, विरार (प.)
कर्तव्य उपायुक्त परिमंडळ-४
प्रभाग समिती ए
प्रभाग समिती सी
उपरोक्त प्रभागांसाठी उपायुक्त परिमंडळ यांची नियंत्रक अनाधिकृत बांधकामे व अतिक्रमण महाणुम नेमणूक करण्यात येत असून त्यांना महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगररचना अधिनियम (MR1P ACT) १९६६ चे कलम ५६ चे अधिकार प्रदान करण्यात येत आहे. त्यानी खालीलप्रमाणे कामकाज पहावे.
Dangerous building inspection and management and action in the above wards
Damage prone area inspection and action in the above wards
Supervision of drain cleaning in the above wards as well as supervision of pre-monsoon work
माहिती तंत्रज्ञान विभाग
एन. सी. ए.पी (N.C.A.P.)
जन्म-मृत्यू
विवाह नोंदणी
वृक्षप्राधिकरण
उद्यान विभाग
महिला व बालकल्याण
दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय अभियान
दिव्यांग कल्याण
पाणी कर
शिक्षण
6नावMr. Prashant Jadhav
पदनामउपायुक्त
संपर्क क्र.
ई-मेल आयडी
कार्यक्षेत्रवसई विरार शहर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, विरार (प.)
कर्तव्य उपायुक्त परिमंडळ-४
i.Ward Committee F
ii.Ward Committee G
उपरोक्त प्रभागांसाठी उपायुक्त परिमंडळ यांची नियंत्रक अनाधिकृत बांधकामे व अतिक्रमण महाणुम नेमणूक करण्यात येत असून त्यांना महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगररचना अधिनियम (MR1P ACT) १९६६ चे कलम ५६ चे अधिकार प्रदान करण्यात येत आहे. त्यानी खालीलप्रमाणे कामकाज पहावे.
Dangerous building inspection and management and action in the above wards
Damage prone area inspection and action in the above wards
Supervision of drain cleaning in the above wards as well as supervision of pre-monsoon work
विशेष नियोजन प्राधिकरण विभाग
निवडणूक-2
मालमत्ता कर व्यवस्थापन विभाग
भुसंपादन व व्यवस्थापन
ग्रंथालय विभाग
परिवहन विभाग
वाहन
वैद्यकीय आरोग्य विभाग
उपायुक्त (नियोजन) म्हणून काम करत आहे.
Appellate Authority Under Right to Information
विधी विभाग नियंत्रक
प्रलंबित प्रीमियम शुल्क कामगार उपकर शुल्क वसूल मोहिमेचे प्रमुख.
प्रीमियम शुल्क, विकास शुल्क कामगार उपकर शुल्क यांचे निरीक्षण आणि नियंत्रण. केलेल्या हप्त्यांवर लक्ष ठेवणे, रक्कम देय तारखेला VVCMC मध्ये जमा केली आहे की नाही आणि संबंधित कागदपत्रे राखणे.
२३ फेब्रुवारीपासून महारेरा साठी नियुक्त केलेल्या मेलद्वारे सीसी आणि आरडीपीच्या प्रती ऑनलाइन पाठवणे.
खालील अधिकारी / अधिकारी / कार्यालयांचा आढावा, नियंत्रण आणि समन्वय
माननीय सार्वजनिक आयुक्त आणि माननीय उप-सार्वजनिक आयुक्त यांच्यातील प्रकरणे,
माननीय सभापती, विधानसभा आणि माननीय सभापती, विधान परिषद
माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, माननीय विरोधी पक्षनेते
माननीय मंत्री महोदय, माननीय राज्यमंत्री, माननीय खासदार, माननीय आमदार (विधानसभा आणि विधानपरिषद सदस्य)
मंत्रीस्तरीय पत्रव्यवहार
माननीय विभागीय आयुक्त कोकण विभाग
माननीय जिल्हाधिकारी, पालघर
सेवा हमी कायदा (RTS) च्या अंमलबजावणीबाबत समन्वय
महानगरपालिका अधिकारी
सामाजिक न्याय
आपल सरकार पोर्टल
पी.एम पोर्टल
सीएमओ पोर्टल
माहिती अधिकार कायदा २००५ अंतर्गत प्राप्त झालेल्या अर्जांशी संबंधित कार्यवाही, पहिली अपील सुनावणी आणि दुसरी अपील सुनावणी
.

सहाय्यक आयुक्त

Edit
अनु क्रफोटोपरिमंडळ अधिकारी
1नावश्री. मनोज वनमाळी
पदनामसहायक आयुक्त प्रभाग समिती अ
संपर्क क्र.8530702745
ई-मेल आयडीamca.vvcmc@gov.in
कार्यक्षेत्रप्रभाग समिती अ, बोळींज
कर्तव्य
2नावश्री.अजय चौकेकर
पदनामसहाय्यक आयुक्त
संपर्क क्र.9423353901
ई-मेल आयडीShashikantp2011@gmail.com
कार्यक्षेत्रप्रभाग समिती "बी" विरार पूर्व
कर्तव्यमहाराष्ट्र प्रांतिक महानगरपालिका अधिनियम, १९४९
3नावश्री. गिल्सन गोन्साल्विस
पदनामसहाय्यक आयुक्त
संपर्क क्र.9922500879
ई-मेल आयडीamcc.vvmc@gov.in
कार्यक्षेत्रप्रभाग समिती सी चंदनसार,विरार पू .
कर्तव्यप्रभाग समिती सी चंदनसार मधील संपूर्ण विभाग,कार्यालये,तसेच कर्मचारी वर्गावर नियंत्रण ठेवणे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम अन्वये अधीन राहून प्रभाग समिती सी चे कामकाज पार पाढणे.
4नावश्री. जितेंद्र नाईक
पदनामसहाय्यक आयुक्त
संपर्क क्र.8888864317
ई-मेल आयडी
कार्यक्षेत्रवसई-विरार शहर महानगरपालिका मुख्य कार्यालय, विरार (पश्चिम)
कर्तव्य 1) Eviction of unauthorized construction in Ward Committee.
2) Providing convenience facilities to citizens in the ward.
3) Redressal of public grievances.
4) All. Cleaning and monitoring the ward on a daily basis regarding health.
5) All. Assigning new works to superiors as per public demand on construction.
6) Working as per the circular issued from the headquarters
7) Following instructions given by seniors
8) To implement the plans of the State Government and the Central Government
9) Getting the office work done on time by the juniors in the office
5नावश्रीमती.अश्विनी मोरे
पदनामसहायक आयुक्त, प्रभाग समिती ई (नालासोपारा पश्चिम)
संपर्क क्र.9579093723
ई-मेल आयडीewardvvcmc@gmail.com
कार्यक्षेत्रनालासोपारा - पश्चिम प्रभाग समिती क्षेत्र
कर्तव्य1)महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार प्रभाग कार्यक्षेत्रातील सर्व प्रशासकीय कामकाजावर नियंत्रण ठेवणे प्रभाग कार्यालय कार्यक्षेत्रामध्ये होणारी अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे यांचेवर नियंत्रण ठेवणे कायदेशीर कार्यवाही करणे.
2) महाराष्ट्र विवाह मंडळाच्या विनिमय विवाह नोंदणी अधिनियम १९१० (१९९०/२०) विवाह नोंदणी करणे , विवाह नोंदणीचा दाखल देणे.
3) मनपा ठराव नुसार मैदाने , मनपा शाळा , हॉल/वर्ग , मंडप स्टेज यांची परवानगी देऊन मनपा ठराव नुसार फी वसूल करणे.
4) महाराष्ट्र मनगरपालिका अधिनियम प्रकरण ८ मधील कलम-१२९ नुसार मालमत्ता कर वसुली , मालमत्ता हस्तांतरण करून नियमनुसार हस्तांतरण करून हस्तांतरण फी वसूल करणे , किरकोळ नावात दुरुस्ती.
5) महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम-१९ नुसार प्रभाग समिती सभा आयोजित करणे , इतिवृत्तांची नोंद ठेवणे पारित केलेले ठराव मा. आयुक्त सो., ह्यांच्या कार्यालयात पाठवणे.
6)महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम - २३१ नुसार अनधिकृतपणे बसणाऱ्या फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई करणे, कच्ची-पक्की अतिक्रमणे निष्कासित करणे.
7)महाराष्ट्र मालमत्तेच्या विद्रूपणास प्रतिबंध करणेकरिता अधिनियम १९९५ (३)नुसार-अनधिकृत लावण्यात आलेले बोर्ड बॅनर हटविणे व त्यांच्या विरद्ध गुन्हे दाखल करणे.
8) महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलाम-२६० नुसार - नियमांच्या किंवा उपविधीच्या विरुद्ध सुरु केलेल्या बांधकामाच्या किंवा कामाच्या बाबतीत करावयाची कार्यवाही.
9) महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम-२६४ नुसार मोडकळीस आलेली किंवा पडण्याच्या संभव असलेली बांधकामे इ. काढून टाकणे

10)महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम - २६७ नुसार - बेकायदेषीररित्या काम करवून घेणाऱ्या व्यक्तीस काढून टाकण्याविषयी निर्देश देण्याचे अधिकार .
6PHOTOनावश्री. विजय शिंदे
पदनामसहायक आयुक्त प्रभाग समित एफ
संपर्क क्र.8624011013
ई-मेल आयडीpelharfvvcmc@gmail.com

कार्यक्षेत्रप्रभाग समिती एफ, धानीव/पेल्हार
कर्तव्यप्रभाग एफ नवघर धानिव/पेल्हार परिसरातील सर्व कार्यालयीन कामकाजावर नियंत्रण ठेवणे आणि वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीतील नागरिकांना नागरी सुविधा पुरविणे
7PHOTOनावश्री. निलेश म्हात्रे
पदनामसहाय्यक आयुक्त प्रभाग समिती जी
संपर्क क्र.
ई-मेल आयडीprabhagsamitihwaliv@gmail.com

कार्यक्षेत्रप्रभाग समिती जी, वालीव
कर्तव्यप्रभाग एच नवघर माणिकपूर परिसरातील सर्व कार्यालयीन कामकाजावर नियंत्रण ठेवणे आणि वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीतील नागरिकांना नागरी सुविधा पुरविणे
8PHOTOनावसौ.संगिता घाडीगावकर
पदनामसहाय्यक आयुक्त प्रभाग समिती एच
संपर्क क्र.
ई-मेल आयडीprabhagsamitih@gmail.com

कार्यक्षेत्रप्रबळ समिती ह.नवघर माणिकपूर
कर्तव्यप्रभाग एच नवघर माणिकपूर परिसरातील सर्व कार्यालयीन कामकाजावर नियंत्रण ठेवणे आणि वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीतील नागरिकांना नागरी सुविधा पुरविणे
9PHOTOनावसौ. अलका खैरे
पदनामसहाय्यक आयुक्त
संपर्क क्र.9421431409
ई-मेल आयडीprabhagsamitie@gmail.com
कार्यक्षेत्रवसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग १
कर्तव्य
Skip to content