| Sr No. | विभागाचे नाव | Recruitment | Download |
|---|---|---|---|
| 1 | Medical Health Department | वसई विरार शहर महानगरपालिकेची रुग्णालय / माताबाल संगोपन केंद्र येथे वैद्यकीय अधिकारी -स्त्रीरोग तज्ञ् (पूर्णवेळ ),बधिरीकरण तज्ञ् (पूर्णवेळ ), रेडिओलॉजिस्ट तज्ञ् (पूर्णवेळ ),चेस्ट स्पेशालिस्ट तज्ञ् (पूर्णवेळ )संवर्गातील रिक्त पदे कंत्राटी स्वरूपात करारपद्धीतीने ६ महिन्याच्या कालावधीसाठी मानधन तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात भरण्यासाठी जाहिरात | |
| 2 | Medical Health Department | वसई विरार शहर महानगरपालिका महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा अंतर्गत येणाऱ्या वं . हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना येथे विविध संवर्गातील कंत्राटी पदांवर निडवा झालेल्या उमेदवारांची यादी | |
| 3 | Medical Health Department | वसई विरार शहर महानगरपालिका राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM), राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम (NTEP) व १५ वा वित्त आयोग अंतर्गत करार तत्वावर ठोक मानधनावर तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने ११ महिने २९ दिवस कालावधीसाठी विविध संवर्गातील पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराची यादी महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणेबाबत . | |
| 4 | Medical Health Department | वसई विरार शहर महानगरपालिकेची रुग्णालये/माताबाल संगोपन केंद्रे येथे वैद्यकीय सेवा पुरविणेकामी वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग तज्ञ) पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण संवर्गातील रिक्त पदे तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पध्दतीने भरण्यासाठी जाहिरात | |
| 5 | Medical Health Department | वसई विरार शहर महानगरपालिका वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना व राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत ठोक मानधनावर पदभरती | |
Hello