Social Justice/Social Welfare Department
सामाजिक न्याय विभाग हा शासनाचा अत्यंत महत्त्वाचा विभाग असून समाजातील दुर्बल, वंचित व मागास घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करतो. या विभागाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे समाजात समानता, न्याय व सन्मानाची भावना निर्माण करणे आणि सर्व नागरिकांना समान संधी उपलब्ध करून देणे.
समाजकल्याण विभागामार्फत देण्यात येणाऱ्या योजना :-
१.जीवनदायी योजना :- जेष्ठ पुरुष (६० वर्षावरील )नागरिकांकरिता डायलेसिस उपचार
२.जीवनदायी योजना :- जेष्ठ पुरुष १४ ते ५९ वयोगटातील युवकांकरिता डायलेसिस उपचार
३.अंधारमय योजना :- कुष्ठरोग कुटुंबाला उदरनिर्वाह दरमहा अनुदान देणे
४.विद्यार्थी योजना :- २ ते १८ वयोगटातील अनाथ मुलांना उपजिविकेकरिता अर्थसहाय्य देणे
5.चर्मकार व्यवसाय परवाने प्रभाग समिती स्तरावर