वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये आपले स्वागत आहे
  • Commissioner

    Commissioner

    महापालिका आयुक्त, मा. श्री पृथ्वीराज बी.पी. (भा. प्र .से .) हे भारतीय प्रशासकीय सेवा (I.A.S.) अधिकारी आहेत जे कार्यकारी शाखेचे प्रमुख म्हणून प्रशासनावर नियंत्रण आणि समन्वय ठेवण्यासाठी जबाबदार आहेत. आयुक्त, प्रशासकीय प्रमुख, महापालिका क्षेत्रात नागरी सेवा सुविधा पुरविणे, सार्वजनिक धोरणे/योजना राबविणे आणि संपूर्ण प्रशासनावर नियंत्रण ठेवणे ही कर्तव्ये पार पाडतात. तसेच शासनाने दिलेल्या निर्देशानुसार सर्व अधिनस्त विभाग व प्रभागांना मार्गदर्शन करणे.
    OFFICIALS
    NAME Designation MOBILE NO EMAIL ID
    पृथ्वीराज बी.पी. (भा. प्र .से .) Commissioner - commissioner.vmc@gov.in