अग्निशमन विभाग
महापालिका क्षेत्रातील विविध शासकीय, खाजगी व अशासकीय संस्था यांनी आपत्ती पूर्व व आपत्ती काळात तत्पर राहून समन्वयाने सक्रिय रहाणे व त्या योगे जिवीत / वित्तीय हानी टाळणे अथवा कमी करणे हा आपत्ती व्यवस्थापन आराखड्याचा उद्देश आहे. आपत्ती काळात युद्धपातळीवर काम करताना उपलब्ध साधनसामुग्रीचा सुयोग्य वापर करणे, त्याचबरोबर सध्या उपलब्ध असलेल्या यंत्रणेतील त्रुटी / दोष दूर करून सर्व स्तरावर योग्य समन्वय ठेवणे हे उद्दीष्ट आहे. महापालिकेच्या आपत्कालीन आराखड्यामध्ये सर्व आपत्तींचा विचार केलेला आहे. उदाहरणार्थ भूकंप, पूर, वादळ, संसर्गजन्य रोग, कारखान्यातील तसेच रस्ते अपघात इ
आकृतीबंध
अधिकारी
नाव | पदनाम | संपर्क क्रमांक | ईमेल |
---|---|---|---|
दिलीप पालव | मुख्य अग्निशमन अधिकारी | 7720018101 | Fire.vvmc@gov.in |
दिलीप पालव | सहाय्यक अग्निशमन अधिकारी | 7720018101 | Fire.vvmc@gov.in |