अतिरिक्त आयुक्त

अतिरिक्त आयुक्त विभाग:-

अतिरिक्त आयुक्त विभाग हा प्रशासकीय कामकाजावर नियंत्रण ठेवून, ध्येय – धोरणांची प्रभावी रितीने अंमलबजावणी सुनिश्चित करतो आणि महानगरपालिकेच्या विविध विभागांशी समन्वय राखून महापालिका आयुक्तांनी दिलेल्या निर्देशांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याची भूमिका बजावतो. याव्दारे महानगरपालिकेची कार्यक्षमता व लोकाभिमुखता यामध्ये भर घालण्याचे काम केले जाते.

सद्य स्थितीत वसई विरार शहर महानगरपालिके मध्ये २ अतिरिक्त आयुक्त कार्यरत आहेत . अतिरिक्त आयुक्त मा. श्री. संजय हेरवाडे ,अतिरिक्त आयुक्त मा. श्री. रमेश मनाळे

आकृतीबंध

अधिकारी

नाव पदनाम संपर्क क्रमांक ईमेल
HON.Mr sanjay Hirappa Herwade(North) अतिरिक्त आयुक्त 0250 – 6814000 addcommr.vvmc@gov.in
HON.Mr.Ramesh Murari Manale(South) अतिरिक्त आयुक्त 8275454582 addcomm2@gmail.com

श्री. संजय हिराप्पा हेरवाडे

कर्तव्य

  • अनाधिकृत बांधकाम, अतिक्रमण (D/G/H/I/SPA)
  • बांधकाम- 15 लक्ष खालील- प्रभागातील कामे
  • व्यवसाय परवाना (प्रभागाशी संबंधित)
  • कर आकारणी व संकलन (प्रभागाशी संबंधित)
  • पाणीपट्टी वसुली (प्रभागाशी संबंधित)
  • पी.जी. पोर्टल, आपले सरकार- (प्रभागाशी संबंधित)
  • स्मशानभुमी / दफनभुमी (प्रभागाशी संबंधित)
  • माहिती अधिकार (प्रभागाशी संबंधित)
  • शहर सौंदर्यीकरण (प्रभागाशी संबंधित)
  • विधीमंडळ कामकाज -(प्रभागाशी संबंधित)
  • मा. लोकआयुक्त/उपलोक आयुक्त बैठका (प्रभागाशी संबंधित)
  • मंत्रालयीन/विभागीय आयुक्त/जिल्हाधिकारी बैठका - (प्रभागाशी संबंधित)
  • पी.जी. पोर्टल, आपले सरकार- (प्रभागाशी संबंधित)
  • लोकशाही दिन, अपिले (प्रभागाशी संबंधित)
  • भ्रष्टाचार निर्मुलन (प्रभागाशी संबंधित)
  • वैद्यकीय आरोग्य विभाग
  • क्रिडा व सांस्कृतिक
  • दै.बाजार फी व मार्केट फी
  • परिवहन व वाहन
  • भांडार विभाग
  • माहिती व तंत्रज्ञान
  • दिशा कमिटी
  • पाणी पुरवठा
  • 55 महसुली गावे
  • कोंडवाडा,पशुसंवर्धन
  • प्रधानमंत्री आवास योजना
  • झोपडपट्टी पुर्नवसन
  • पर्यटन
  • फेरीवाला धोरण
  • मलनि:सारण (STP)
  • विद्युत
  • दिव्यांग कल्याण
  • लेखापरीक्षण विभाग
  • दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय अभियान
  • शिक्षण विभाग
  • माहिती व जनसंपर्क
  • स्थानिक संस्था कर (LBT) असेसमेंट
  • विवाह नोंदणी विभाग
  • जन्म,मृत्यु नोंदणी
  • सामाजिक न्याय
  • कामगार कल्याण
  • विधी विभाग

श्री .रमेश मुरारी मनाळे

कर्तव्य

  • प्रशासकीय नियंत्रण, उत्तर विभाग, प्रभाग समिती (A,B,C,E,F)
  • मुख्य नियंत्रक,अनधिकृत बांधकामे व अतिक्रमण निष्कासन (CCUC)
  • (उत्तर), प्रभाग समिती (A,B,C,E,F) -या कामासाठी अधिनिस्त म्हणून (CCUC) नियंत्रक श्री.दीपक झिंजाड, उपायुक्त तसेच पदनिर्देशित अधिकारी म्हणून सहाय्यक आयुक्त / प्रभारी सहाय्यक आयुक्त, प्रभाग समिती (A,B,C,E,F) कार्यरत राहतील. उपरोक्त प्रभागातील
  • प्रभारी सहाय्यक आयुक्त, प्रभाग समिती (A,B,C,E,F) कार्यरत राहतील. उपरोक्त प्रभागातील
  • धोकादायक इमारती यांचे सर्वेक्षण उपायुक्त (अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निर्मुलन) (उत्तर) सहाय्यक आयुक्त/ प्रभारी सहाय्यक आयुक्त यांचेकडून प्राप्त करुन सदर इमारतीचे निष्कासन कार्यवाही पर्यवेक्षण करणे.
  • दरड प्रवणक्षेत्र निश्चिती व उपाययोजना करणेसाठी पर्यवेक्षण
  • नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती उपाययोजना करणे व व्यवस्थापन करणे.
  • अनधिकृत बांधकाम निष्कासन.मासिक तत्वावर निष्कासन वेळापत्रक निश्चिती करणे व त्यास आयुक्तांची मान्यता घेणे व निष्कासनानंतर करणीनिहाय संचिका Geotagged फोटोग्राफ्ससह आयुक्तांकडे अवलोकनार्थ सादर करणे.
  • Legal Tracking- अनधिकृत बांधकाम बाबत,MRTP Notices Cavaet दाखल करणे,विधिज्ञ नियुक्ती,Written Statement दाखल करणे, न्यायालयीन निर्णयाबाबत
  • शहर सौदर्यीकरण (प्रभागांशी संबंधित)
  • सार्वजनिक आरोग्य (Solid Waste)
  • उद्यान, वनसंवर्धन व वृक्षप्राधिकरण (तलाव)
  • महिला व बालकल्याण विभाग
  • Parks, Forestry and Tree Authority (Talav)
  • १२.वृक्षप्राधिकरण विभागातील विविध सोसायटी,विकासक यांचे वृक्ष कापण्याबाबत सुचना व हरकत बाबतची जाहीर सुचना
  • अग्निशमन आणि आपत्ती व्यवस्थापन
  • व्यवसाय परवाना (प्रभागांशी संबंधित)
  • मालमत्ता व्यवस्थापन
  • भुसंपादन व व्यवस्थापन
  • बांधकाम (15 लक्ष रुपये खालील आपले अधिनिस्त प्रभागातील कामे)
  • पर्यावरण व प्रदुषण, पाणथळ व कांदळवन संवर्धन
  • अमृत (1), अमृत (2), 15 वा वित्त आयोग
  • कर आकारणी व कर संकलन (प्रभागांशी संबंधित)
  • पाणीपट्टी वसुली (प्रभागांशी संबंधित)
  • स्मशानभूमी / दफनभूमी / दहनभूमी विषयक कामकाज (प्रभागांशी संबंधित)
  • स्मशानभूमी / दफनभूमी / दहनभूमी विषयक कामकाज (प्रभागांशी संबंधित)
  • विधीमंडळ कामकाज (प्रभागांशी संबंधित)
  • मा.लोक आयुक्त व मा.उप लोक आयुक्त बैठका व समन्वय (प्रभागांशी संबंधित)
  • मा.आयुक्त यांचे सुचनानुसार विविध बैठका (मंत्रालयीन / विभागीय आयुक्त/ जिल्हा अधिकारी ) (प्रभाग विषयांशी संबंधित)
  • पी.जी.पोर्टल, आपले सरकार, सी.आर.एम. वरील सर्व प्रकरणे (प्रभागांशी संबंधित)
  • लोकशाही दिन, माहिती अधिकार बाबतची अपिले (प्रभागांशी संबंधित)
  • भ्रष्टाचार निर्मुलन समिती सभा बैठका (प्रभागांशी संबंधित)
  • माहिती व जनसंपर्क (प्रभागांशी संबंधित)
  • माहिती अधिकार विषयक कामकाज (प्रलंबित अर्ज,अपिल यांचा आढावा) (प्रभागांशी संबंधित)
  • जाहिरात कर
  • वाचनालय
  • अभिलेख
  • दक्षता व सुरक्षा
  • श्वानगृहे

X