लेखा विभाग

लेखा विभागाचे कामाचे स्वरुप,

  1. आवक जावक करणे
  2. जमा रक्कम स्विकारणे
  3. सर्व देयके/प्रस्ताव तपासणे
  4. आर. टी. जी. एस करणे
  5. देयकातील शासकिय वजावटी व भरणा करणे
  6. इतर वजावटी पाहणे
  7. जमा रक्कमाचे जी.एस.टी, आयकर भरणा करणे
  8. सुरक्षा अनामती व इतर अनामती यांचे लेखांकन करणे
  9. अग्रिम रक्कमांचे लेखांकन/अभिलेख जतन करणे
  10. विशेष नोंदी संमत करणे/ खर्चाच्या नोंदी लेखा लेखनास उपलब्ध करुन देणे
  11. गुंतवणूक तपासणे
  12. बॅक ताळमेळ तपासणे
  13. अनुदाने विषयी माहिती गोळा करणे
  14. लेखा लेखनाचे काम करणे
  15. जमा खर्च वर्गीकरण तपासुन पाहणे
  16. लेखे अंतिमीकरण करणे
  17. अर्थ संकल्प माहिती तयार करणे
  18. माहिती अधिकार आलेले अर्ज तपासणे
  19. इतर अनुषंगिक कामे करणे

आकृतीबंध

अधिकारी

नाव पदनाम संपर्क क्रमांक ईमेल
श्री. इंद्रजीत गोरे
मुख्य खाते आणि वित्त अधिकारी
0250-2525105 vvcmc.ac379@gmail.com
श्री. अभय देशमुख
उपमुख्य लेखा आणि वित्त अधिकारी
0250-2525105 vvcmc.ac379@gmail.com
श्री. प्रशांत रत्नाकर
उपमुख्य लेखा आणि वित्त अधिकारी 0250-2525105 vvcmc.ac379@gmail.com
श्री. मिलिंद पाटील
लेखा अधिकारी
0250-2525105 vvcmc.ac379@gmail.com
श्री. संजय पाटील
लेखा अधिकारी
0250-2525105 vvcmc.ac379@gmail.com
श्री. भूषण वाघ
वरिष्ठ लिपीक
0250-2525105 vvcmc.ac379@gmail.com
श्री. किरण पाटील
वरिष्ठ लिपीक
0250-2525105 vvcmc.ac379@gmail.com
श्री. विक्रांत विशावाद
वरिष्ठ लिपीक
0250-2525105 vvcmc.ac379@gmail.com
श्री. ब्रिस्टन रॉड्रिगेझ
वरिष्ठ लिपीक
0250-2525105 vvcmc.ac379@gmail.com
श्रीमती सपना पवार
वरिष्ठ लिपीक
0250-2525105 vvcmc.ac379@gmail.com
श्रीमती पूजा भोने
वरिष्ठ लिपीक
0250-2525105 vvcmc.ac379@gmail.com
X