अतिक्रमण विभाग

वसई विरार शहर महानगरपालिका अतिक्रमण विभाग अतिरिक्त आयुक्त दक्षिण व अतिरिक्त आयुक्त उत्तरयांच्या नियंत्रणाखाली आहे, विविध वॉर्ड कार्यालयांमध्ये अनेक अतिक्रमण विभागीय कार्यालये आहेत, ती सर्व मुख्यालयात असलेल्या मुख्य अतिक्रमण विभागाला अहवाल देतात

आकृतीबंध

अधिकारी

नाव पदनाम ई - मेल आयडी संपर्क क्र
श्री. दीपक सावंत उपायुक्त atikramandmc@gmail.com 9867251414
X