वैद्यकीय आरोग्य विभाग
महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील नागरीकांना आवश्यक असलेल्या वैद्यकीय सेवा पुरविणे राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम अंमलबजावणी करणे, साथरोग प्रतिबंधक उपायोजना करणे, आरोग्य विषयक जनजागृती करणे.
आकृतीबंध
अधिकारी
विभागाचे नाव | विभाग प्रमुख | पदनाम | ई - मेल आयडी | |
---|---|---|---|---|