वसई-विरार शहर महानगरपालिका आस्थापना विभागाची माहिती

विभागाचे नाव: आस्थापना विभाग

विभागाची थोडक्यात माहिती :-
१.सरळसेवा भरती प्रक्रिया राबविणे.
२.अनुशेष तपासणे/बिंदू नामावली तयार करणे.
३.आकृतिबंध तयार करणे.
४.सेवा जेष्ठता यादी तयार करणे, अद्यावत ठेवणे व प्रसिद्ध करणे.
५.ठेका मनुष्यबळा बाबातच्या सर्व बाबी हाताळणे.
६.कर्मचारी/अधिकारी वेतन पत्रक तयार करणे, पी.एफ. रजिस्टर अद्यावत ठेवणे, अधिकारी निवृत्ती अंशदान व रजा अंशदान व रजा अंशदान बाबी पाहणे
७.सेवा निवृत्ती प्रकरणे व त्या अनुषंगाने येणारी प्रकरणे

विभागात कार्यरत असलेल्या प्रमुखाची नाव व हुद्दा :-

अधिकाऱ्याचे नाव पद ई-मेल
मा.श्री. सदानंद पूरव उपायुक्त vvcmcestho@gmail.com
श्री. रविंद्र पाटील वरिष्ठ लिपिक तथा प्र. अधिक्षक vvcmcestho@gmail.com
श्री. उमेश मसणेकर लिपिक-टंकलेखक vvcmcestho@gmail.com
श्री. संतोष जाधव लिपिक-टंकलेखक vvcmcestho@gmail.com
श्री. श्रीकृष्ण चिमकर लिपिक-टंकलेखक vvcmcestho@gmail.com
कु. भक्ती किणी लिपिक-टंकलेखक vvcmcestho@gmail.com
कु. शुभम चौधरी शिपाई  

विभागाची कामे:-

१.आस्थापना विभागातील सर्व कामांचे व्यवस्थापन करणे तसेच मा. आयुक्त व मा. उपायुक्त
यांच्या संपर्कात राहून कामाचे नियोजन करणे.
२.आस्थापना विभागातील सर्व कामावर देखरेख करणे.
३.लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडील प्रकरणे हाताळणे.
४.शासन स्तरावरील व न्यायालयीन स्तरावरील कामकाज पाहणे.
५.माहिती अर्जात प्राप्त झालेल्या अर्जावर कार्यवाही करणे व पत्राच्या अनुषंगाने संबंधित
विभागाकडून माहिती उपलब्ध करून देणे.
६.प्रथम अपील व द्वितिय अपिलांना वेळेवर न चुकता उपस्थित राहणे.
७.कर्मचा-यांचे गोपनीय अहवाल तयार करणे व जतन करणे
८.कर्मचा-यांचे मत्ता दायित्व फॉर्म भरून घेणे.
९.सेवा हक्क आयोगाची प्रकरणे हाताळणे.
१०.पोर्टलवरील अर्जांना उत्तरे देणे.
११.सेवा हक्क आयोगाची प्रकरणे हाताळणे

 

X