वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये आपले स्वागत आहे
  • अतिरिक्त आयुक्त

    अतिरिक्त आयुक्त

    अतिरिक्त आयुक्त विभाग:-

    अतिरिक्त आयुक्त विभाग हा प्रशासकीय कामकाजावर नियंत्रण ठेवून, ध्येय – धोरणांची प्रभावी रितीने अंमलबजावणी सुनिश्चित करतो आणि महानगरपालिकेच्या विविध विभागांशी समन्वय राखून महापालिका आयुक्तांनी दिलेल्या निर्देशांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याची भूमिका बजावतो. याव्दारे महानगरपालिकेची कार्यक्षमता व लोकाभिमुखता यामध्ये भर घालण्याचे काम केले जाते. या कार्यामधून महापालिकेची कार्यक्षमता आणि लोकाभिमुखता वाढविण्यास मदत होते. सध्या वसई विरार शहर महानगरपालिकेत २ अतिरिक्त आयुक्त कार्यरत आहेत. अतिरिक्त आयुक्त मान. श्री. संजय हेरवाडे आणि अतिरिक्त आयुक्त मान. श्री. दीपक सावंत.

    पदानुक्रम

    अधिकारी

    नाव पदनाम मोबाईल नंबर ईमेल पत्ता
    श्री. संजय हिराप्पा हेरवाडे अतिरिक्त आयुक्त (दक्षिण) 0250 – 6814000 addcommr.vvmc@gov.in
    श्री. दीपक सावंत अतिरिक्त आयुक्त (उत्तर) 0250- 6814000 addcomm2@gmail.com

    श्री. संजय हिराप्पा हेरवाडे

    कर्तव्य

    • प्रशासकीय नियंत्रण, दक्षिण विभाग, प्रभाग समिती (D, G, H, I)
    • आस्थापना व सामान्य प्रशासन विभाग
    • उद्याने, वनीकरण आणि वृक्ष प्राधिकरण (तलाव)
    • वाचनालय
    • अभिलेख
    • Kennel
    • क्रिडा व सांस्कृतिक
    • भांडार विभाग
    • Backward Classes Room
    • प्रधानमंत्री आवास योजना
    • झोपडपट्टी व पुनर्वसन
    • निवडणूक व जनगणना
    • पाणीपुरवठा व जलनिस्सारण विभाग
    • महिला व बालकल्याण विभाग
    • अमृत (1), अमृत (2), 15 वा वित्त आयोग
    • बांधकाम (15 लक्ष रुपये खालील आपले अधिनिस्त प्रभागातील कामे)
    • कर आकारणी व कर वसुली (प्रभागाशी संबंधित)
    • पाणीपट्टी वसुली (प्रभागाशी संबंधित)
    • स्मशानभूमी / दफनभूमी / शवदाहगृह संबंधित कामे (प्रभागाशी संबंधित)
    • विधीमंडळीन कामकाज (प्रभागाशी संबंधित)
    • मा.लोक आयुक्त व मा.उप लोक आयुक्त बैठका व समन्वय (प्रभागांशी संबंधित)
    • माननीय आयुक्त (मंत्री / विभागीय आयुक्त / जिल्हा अधिकारी) यांच्या सूचनांनुसार विविध बैठका (प्रभागांशी संबंधित)
    • पीजी पोर्टल, आपले सरकार, CRM वरील सर्व कामकाज (प्रभागाशी संबंधित)
    • लोकशाही दिन व माहितीचा अधिकार अपील (प्रभागाशी संबंधित)
    • भ्रष्टाचार निर्मुलन समिती सभा बैठका (प्रभागांशी संबंधित)
    • Information and Public Relations (related to wards)
    • Right to Information related matters (review of pending applications, appeals) (related to wards)
    • City Beautification (related to wards)
    • ५५ महसूल गावांमधील विकास कामे किंवा सुविधांबाबतच्या ५५ ​​तक्रारी त्यानुसार, त्यांचे निराकरण करणे आणि विविध विकास कामे आणि सुविधांच्या कामकाजावर देखरेख करणे आणि विहित वेळेत कामे पूर्ण करणे आणि मंजुरीसाठी फायली सादर करणे. (प्रभागांशी संबंधित)
    • नागरिकांच्या भेटीच्या दिवशी कार्यालयात महानगरपालिका आयुक्तांची उपस्थिती राखणे.

    Mr.Deepak Sawant

    कर्तव्य

    1. प्रशासकीय नियंत्रण, उत्तर विभाग, प्रभाग समिती (अ, ब, क, इ, फ) तसेच विशेष नियोजन प्राधिकरण
    2. मुख्य नियंत्रक, अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमण हटाव (CCUC) (उत्तर) प्रभाग समिती (A,B,C.E.F), (दक्षिण). प्रभाग समिती (D.G.H,I) आणि विशेष नियोजन प्राधिकरण हे या कामासाठी अधीक्षक म्हणून काम करत राहतील (CUC) नियंत्रक प्रभाग समिती (A.B.C.D.E.F.G.H.I) मंडळ उपायुक्त आणि नियुक्त अधिकारी म्हणून सहाय्यक आयुक्त / प्रभारी सहाय्यक आयुक्त, प्रभाग समिती (A.B.C.D.E.F.G.H.I) आणि विशेष नियोजन प्राधिकरण सहाय्यक आयुक्त / प्रभारी सहाय्यक आयुक्त कार्यरत राहतील.
    3. वरील प्रभागात

      • धोकादायक इमारती यांचे सर्वेक्षण उपायुक्त (अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निर्मुलन) (उत्तर) सहाय्यक आयुक्त/ प्रभारी सहाय्यक आयुक्त यांचेकडून प्राप्त करुन सदर इमारतीचे निष्कासन कार्यवाही पर्यवेक्षण करणे.
      • भूस्खलन प्रवण क्षेत्रांची ओळख पटवणे आणि उपाययोजना करणे.
      • नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती उपाययोजना करणे व व्यवस्थापन करणे.
      • अनधिकृत बांधकाम निष्कासन.मासिक तत्वावर निष्कासन वेळापत्रक निश्चिती करणे व त्यास आयुक्तांची मान्यता घेणे व निष्कासनानंतर करणीनिहाय संचिका Geotagged फोटोग्राफ्ससह आयुक्तांकडे अवलोकनार्थ सादर करणे.
      • Legal Tracking- अनधिकृत बांधकाम बाबत,MRTP Notices Cavaet दाखल करणे,विधिज्ञ नियुक्ती,Written Statement दाखल करणे, न्यायालयीन निर्णयाबाबत
      • महिन्याच्या पहिल्या मंगळवारी आयुक्तांना अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्याचा आढावा देणे.
    4. महिला आणि बाल कल्याण विभाग
    5. मालमत्ता व्यवस्थापन
    6. जमीन संपादन आणि व्यवस्थापन
    7. पर्यावरण व प्रदुषण, पाणथळ व कांदळवन संवर्धन
    8. जाहिरात कर
    9. दक्षता व सुरक्षा
    10. कायदेशीर विभाग आणि मासिक आधारावर न्यायालयीन प्रकरणांचा आढावा.
    11. फेरीवाला धोरण निश्चिती, उपाययोजना आणि अंमलबजावणी/अंमलबजावणी.
    12. दैनिक बाजार शुल्क आणि बाजार शुल्क
    13. परिवहन आणि वाहन विभाग
    14. माहिती आणि तंत्रज्ञान (आयटी), टेलिफोन
    15. पशुसंवर्धन, कोडवाडे व कत्तलखाना
    16. पर्यटन आणि संबंधित नियोजनाचा सल्लागाराकडून आढावा घेतला जात आहे,
    17. वैद्यकीय आरोग्य
    18. परवाना आणि उपविधी
    19. ऑडिट आक्षेप
    20. शिक्षण विभाग
    21. Hawker Policy
    22. विवाह नोंदणी विभाग
    23. जन्म आणि मृत्यू नोंदणी
    24. सामाजिक न्याय
    25. कामगार कल्याण
    26. अपंग कल्याण
    27. दिशा कमिटी
    28. विद्युत
    29. स्थानिक संस्था कर (LBT
    30. अग्नीशमन आणि आपत्तीव्यवस्थापन विभाग
    31. बांधकाम (15 लक्ष रुपये खालील आपले अधिनिस्त प्रभागातील कामे)
    32. कर आकारणी व कर वसुली (प्रभागाशी संबंधित)
    33. पाणीपट्टी वसुली (प्रभागाशी संबंधित)
    34. स्मशानभूमी / दफनभूमी / शवदाहगृह संबंधित कामे (प्रभागाशी संबंधित)
    35. विधीमंडळीन कामकाज (प्रभागाशी संबंधित)
    36. मा.लोक आयुक्त व मा.उप लोक आयुक्त बैठका व समन्वय (प्रभागांशी संबंधित)
    37. माननीय आयुक्त (मंत्री / विभागीय आयुक्त / जिल्हा अधिकारी) यांच्या सूचनांनुसार विविध बैठका (प्रभागांशी संबंधित)
    38. पी. जी. पोर्टल, आपले सरकार, सी. आर. एम. वरील सर्व बाबी (वॉर्डांशी संबंधित)
    39. लोकशाही दिन व माहितीचा अधिकार अपील (प्रभागाशी संबंधित)
    40. भ्रष्टाचार निर्मुलन समिती सभा बैठका (प्रभागांशी संबंधित)
    41. माहिती व जनसंपर्क (प्रभागांशी संबंधित)
    42. माहिती अधिकार विषयक कामकाज (प्रलंबित अर्ज,अपिल यांचा आढावा) (प्रभागांशी संबंधित)
    43. ५५ महसूल गावांमधील विकास कामे किंवा सुविधांबाबतच्या ५५ ​​तक्रारी त्यानुसार, त्यांचे निराकरण करणे आणि विविध विकास कामे आणि सुविधांच्या कामकाजावर देखरेख करणे आणि विहित वेळेत कामे पूर्ण करणे आणि मंजुरीसाठी फायली सादर करणे. (प्रभागांशी संबंधित)
    44. शहर सौंदर्यीकरण (प्रभागाशी संबंधित)
    45. नागरिकांच्या भेटीच्या दिवशी महानगरपालिका आयुक्तांच्या कार्यालयात उपस्थित राहणे.