वसई-विरार शहर महानगरपालिका महिला व बालकल्याण विभागाची माहिती

विभागाचे नाव: महिला व बालकल्याण विभाग

विभागाची थोडक्यात माहिती :-
1.महिला व बालकल्याण विभागामार्फत महानगरपालिका हद्यीतील गोर गरीब नागरिकांकरीता विविध कल्याणकारी योजना राबविणे.
2.जि.प.शाळा व अंगणवाडी / बालवाडी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवठा करणे.
3.जि.प. शाळा तसेच अनाथ आश्रमातील विद्यार्थीनींना सॅनिटरी नॅपकीन वाटप करणे.

विभागात कार्यरत असलेल्या प्रमुखाची नाव व हुद्दा :-

अधिकाऱ्याचे नाव पद ई-मेल
श्रीमती. प्रियांका राजपूत उपायुक्त  
श्री.मनोज वनमाळी अधिक्षक mbk.vvmc@gov.in
श्रीमती उमा पांढरे प्र.लेखापाल mbk.vvmc@gov.in
श्री. अरविंद नाईक वरिष्ठ लिपीक mbk.vvmc@gov.in

विभागाची कामे:-

1.विविध आर्थिक लाभाच्या योजनेंचे अर्ज घेणे.व त्यांना अनुदान देणेबाबतची पुढील कार्यवाही करणे.
2.महिलांकरीता विविध कार्यक्रम आयोजित करणे.
3.जिल्हा परिषद शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करणे
4.अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच खेळणी वाटप करणे
5.जि. प. शाळा तसेच अनाथ आश्रमातील मुलींना सॅनिटरी पॅड वाटप करणे
6.महानगरपालिका हद्यीतील नागरिकांकरीता नवीन योजना तयार करणे
7.जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांकरीता विविध कार्यक्रमाचे आयोजन करणे
8.शालेय विद्यार्थ्यांना बस पास योजने अंतर्गत मोफत बस पास देण्याबाबत कार्यवाही करणे
9.नऊ प्रभाग समितीमधून आलेल्या विविध योजनेंच्या अर्जांची छाननी करुन पुढील मंजूरीकरीता सादर करणे
10.महानगरपालिका हद्यीतील बालकांकरीता विविध कार्यक्रमांचे आयोजन करणे

 

X