वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये आपले स्वागत आहे
  • भांडार विभाग

    भांडार विभाग

    • भांडार विभाग कामाचे स्वरुप
    मुख्यालय व 9 प्रभाग समिती, मुख्यालय सलग्न असलेल्या (म.बा.क. बांधकाम, अग्निशमन वैगरे) इ. विभागांना आवश्यक व मागणी प्रमाणे स्टेशनरी छपाई, स्टेशनरी साहित्य कार्यालयीन फर्निचर पुरवठा करणे तसेच मनपाचे सांस्कृतिक कार्यक्रमाचे व्यवस्थापन करणे.

    पदानुक्रम

    अधिकारी

    नाव पदनाम मोबाईल नंबर ईमेल पत्ता
    सौ.अर्चना दिवे उपायुक्त vvmcstore@gmail.com
    श्रीमती मेधा वर्तक सहाय्यक आयुक्त vvmcstore@gmail.com
    श्री.रूपेश घरत वरिष्ठ लिपिक 9921342050 vvmcstore@gmail.com