वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये आपले स्वागत आहे
  • घन कचरा व्यवस्थापन

    घन कचरा व्यवस्थापन

    विभाग माहिती:--
    1. वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये निर्माण होणाऱ्या कचऱ्याची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावणे, शहरातील गटार सफाई, नाले सफाई व शहरातील रस्ते साफ करणे .
    2. शहरातील कचरा संकलन करुन क्षेपणभुमीवर वाहतुक करणे, गटार/नाले सफाई करणे, रस्ते सफाई करणे, एकात्कि डास नियंत्रण व निर्मुलन करणे, क्लिन अप मार्शल, केंद्र सरकारचे स्वच्छ भारत अभियान व स्वच्छ सर्वेक्षण.

    पदानुक्रम

    अधिकारी

    नाव पदनाम मोबाईल नंबर ईमेल पत्ता
    श्रीम. अर्चना दिवे उपायुक्त 0250-2525105
    श्री. धर्मेंद्र पवार लिपीक-टंकलेखक 0250-2525105
    श्री. प्रसाद पाटील लिपीक-टंकलेखक 0250-2525105
    श्रीम. दिपाली पाटलेकर शहर अभियान समन्वयक 0250-2525105
    श्री . सचिन तांडेल कनिष्ठ अभियंता 0250-2525105
    श्री.इंद्रजित पाटील कनिष्ठ अभियंता 0250-2525105
    श्रीम. तृप्ती राऊत कनिष्ठ अभियंता 0250-2525105
    श्रीम. प्रज्ञा भागवत स्वच्छता निरिक्षक 0250-2525105
    श्री. रोहित श्रीवास्तव स्वच्छता निरिक्षक 0250-2525105
    श्रीम. तनुजा तांडेल लिपीक-टंकलेखक 0250-2525105
    श्रीम. रुपाली सकपाळ लिपिक 0250-2525105
    श्री. ज्ञानेश्वर रेड्डी लिपिक 0250-2525105
    Housing Society Solutions, Waste Management, Waste Water Treatment & Redevelopment Management Summit & Exhibition