वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये आपले स्वागत आहे
  • लेखा विभाग

    लेखा विभाग

    लेखा विभागाचे कामाचे स्वरुप,

    1. आवक जावक
    2. जमा रक्कम स्विकारणे
    3. सर्व देयके/प्रस्ताव तपासणे
    4. आर.टी.जी.एस. तयार करणे.
    5. सरकारी कपात आणि देयके
    6. इतर वजावटी पाहणे
    7. जमा रक्कमाचे जी.एस.टी, आयकर भरणा करणे
    8. सुरक्षा अनामती व इतर अनामती यांचे लेखांकन करणे
    9. अग्रिम रक्कमांचे लेखांकन/अभिलेख जतन करणे
    10. विशेष नोंदी संमत करणे/ खर्चाच्या नोंदी लेखा लेखनास उपलब्ध करुन देणे
    11. गुंतवणूक तपासणे
    12. बॅक ताळमेळ तपासणे
    13. अनुदाने विषयी माहिती गोळा करणे
    14. लेखा लेखनाचे काम करणे
    15. जमा खर्च वर्गीकरण तपासुन पाहणे
    16. लेखे अंतिमीकरण करणे
    17. अर्थ संकल्प माहिती तयार करणे
    18. माहिती अधिकार आलेले अर्ज तपासणे
    19. इतर पूरक कामे करणे

    पदानुक्रम

    अधिकारी

    नाव पदनाम मोबाईल नंबर ईमेल पत्ता
    श्री. इंद्रजित गोरे मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी 0250-2525105 vvcmc.ac379@gmail.com
    श्री. मनोज पवार उपमुख्य लेखा आणि वित्त अधिकारी 0250-2525105 vvcmc.ac379@gmail.com
    श्री. मिलिंद पाटील लेखा अधिकारी 0250-2525105 vvcmc.ac379@gmail.com
    श्री. संजय पाटील लेखा अधिकारी 0250-2525105 vvcmc.ac379@gmail.com
    श्री. भूषण वाघ वरिष्ठ लिपिक 0250-2525105 vvcmc.ac379@gmail.com
    श्री. किरण पाटील वरिष्ठ लिपिक 0250-2525105 vvcmc.ac379@gmail.com
    श्री. विक्रांत विश्वाद वरिष्ठ लिपिक 0250-2525105 vvcmc.ac379@gmail.com
    श्री. ब्रिस्टन रॉड्रिग्ज वरिष्ठ लिपिक 0250-2525105 vvcmc.ac379@gmail.com
    श्री. सपना पवार वरिष्ठ लिपिक 0250-2525105 vvcmc.ac379@gmail.com
    श्री. पूजा भोने वरिष्ठ लिपिक 0250-2525105 vvcmc.ac379@gmail.com