विभागाचे ध्येय व धोरणवसई विरार शहर महानगरपालिका महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 चे कलम 244, 245, व 456 अन्वये महानगरपालिका (जाहिरात व फलक नियंत्रण) नियम 2003 नुसार महानगरपालिका क्षेत्रातील आकाशचिन्ह व दृश्य भागातील जाहिराती यांचे नियंत्रण तसेच त्यांनी जाहिरात परवाना फी लावणे यांचे अधिकार प्राप्त आहेत.