वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये आपले स्वागत आहे
  • निवडणूक विभाग

    निवडणूक विभाग

    निवडणूक विभाग हा मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचे आदेशानुसार वसई विरार शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक व पोट निवडणूका घेण्याची जबाबदारी स्विकारतो. यामध्ये महापालिकेची प्रभाग रचना करणे, मतदान केंद्रे निश्चित करणे, मतदान घेणे व मतमोजणी करून निकाल जाहीर करणे ही प्रामुख्याने कामे करतो.

    Hierarchy

    OFFICIALS

    नाव पदनाम मोबाईल नंबर ईमेल पत्ता
    श्रीम. स्वाती देशपांडे उपायुक्त 0250-663000 Vvcmcelection2020@gmail.com
    श्री विश्वनाथ तळेकर सहाय्यक आयुक्त 0250-663000 Vvcmcelection2020@gmail.com
    श्री.सुभाष जाधव वरिष्ठ लिपिक 0250-663000 Vvcmcelection2020@gmail.com
    श्री किरण जाधव लिपिक 0250-663000 Vvcmcelection2020@gmail.com
    श्री.सुशांत किसन बगाडे लिपिक 0250-663000 Vvcmcelection2020@gmail.com
    श्री.रोहित जाधव लिपिक 0250-663000 Vvcmcelection2020@gmail.com