वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये आपले स्वागत आहे
  • नगर सचिव विभाग

    नगर सचिव विभाग

    1. मा. महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक घेणे तसेच स्थायी समिती सभा व इतर समित्यांच्या निवडणूका घेऊन समित्या स्थापन करणे व सभापती पदाची निवडणुक घेणे.
    2. मा. सर्वसाधारण सभा व मा. स्थायी समिती सभा तसेच विशेष समित्यांच्या सभांचे नियमानुसार आयोजन करणे.
    3. मा. सर्वसाधारण सभा व मा.स्थायी समिती सभांचे इतिवृत्तांत गोषवारे विषयपत्रिका व ठराव सुस्थितित जतन करुन ठेवणे.
    4. विभागात प्राप्त पत्रव्यवहारावर कार्यवाही करणे.

    अधिकारी

    नाव पदनाम संपर्क क्रमांक ईमेल पत्ता
    श्री विश्वनाथ तळेकर नगरसचिव
    श्री प्रकाश जाधव वरिष्ठ लिपिक 9890220645