सार्वजनिक बांधकाम विभाग

वसई-विरार शहर महानगरपालिका सार्वजनिक बांधकाम विभागाची माहिती

विभागाचे नाव: सार्वजनिक बांधकाम विभाग

विभागाची थोडक्यात माहिती :-
1.वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत सार्वजनिक रस्ते, गटार, शौचालय, समाजमंदीर, बहुउद्देशीय इमारत, स्मशानभुमी, स्पोर्टस् कॉम्पलेक्स, स्विमींग पुल इत्यादींचे बांधकाम करणे.
2.वरील कामांचे बांधकाम विभागामार्फत ऑनलाईन ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात येते.
3.दलित वस्ती व आमदार फंड अंतर्गत विविध विकास कामे करणे.

विभागात कार्यरत असलेल्या प्रमुखाची नाव व हुद्दा :-

अधिकाऱ्याचे नाव पद ई-मेल
मा. श्री.किशोर गवस उपायुक्त
मा. श्री. राजेंद्र लाड शहर अभियंता cevvcmc@gmail.com
मा. श्री. राजेंद्र लाड कार्यकारी अभियंता execeng.vvmc@gmail.com
मा. श्री. संजय पाटील वरिष्ठ लिपीक pwd.vvmc@gmail.com

विभागाची कामे:-
1.सार्वजनिक बांधकाम विभागातील सर्व कामांचे व्यवस्थापन करणे तसेच सर्व उप/सहाय्यक अभियंता यांच्या संपर्कात राहुन कामाचे नियोजन करणे.
2.महाराष्ट्र शासनाची विकासात्मक योजना अमंलबजावणी करणे तसेच वेळोवेळी येणाऱ्या सुचना व निर्णय यांच्या अधिन राहून त्यावर कार्यवाही करणे.
3.दलित वस्ती व आमदार फंड अंतर्गत कामांची निविदा प्रक्रिया करुन विकास कामे करणे.
4.वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत सार्वजनिक रस्ते, गटार, शौचालय, समाजमंदीर, बहुउद्देशीय इमारत,स्मशानभुमी,स्पोर्टस् कॉम्पलेक्स, स्विमींग पुल इत्यादी कामाचे प्रभाग समितींच्या संपर्कात राहून विविध विकास कामे करणे.
5.शहरातील नागरीकांच्या समस्यांचे निराकरण करणे.

X