“माझी माती, माझा देश” या उपक्रमाअंतर्गत दिनांक ०९ ऑगस्ट २०२३ रोजी वसई विरार शहर महानगरपालिका मुख्यालय शपथ विधी सोहळा संपन्न झाला .
माझी माती, माझा देश” या उपक्रमाअंतर्गत विविध शाळांमध्ये शपथ विधी सोहळा संपन्न झाला
माझी माती, माझा देश वृत्तपत्र प्रसिद्धी .
माझी माती, माझा देश” या उपक्रमाअंतर्गत दिनांक १४ ऑगस्ट २०२३ रोजी वसई विरार शहर महानगरपालिकामध्ये “वसुधा वंदन” रोप वाटिका लावण्याचा कार्यक्रम पार पडाल.
“माझी माती, माझा देश” या उपक्रमाअंतर्गत दिनांक १५ ऑगस्ट २०२३ रोजी वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला.
दिनांक 13 सप्टेंबर, 2023 रोजी वसई विरार शहर महानगरपालिका, प्रभाग समिती (ई) हद्दीत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत माझी माती माझा देश हा उपक्रम अंतर्गत राजीव गांधी विदयालय ते प्रभाग समिती (ई) कार्यालयापर्यंत अमृतकलश रॅलीचे वाजंत्रीसह आयोजन करण्यात आले.
आज समिती वसई कार्यालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये माझी माती माझा देशमेरी माती मेरा देश या कार्यक्रमांतर्गत अमृत कलश शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते सदर यात्रा नरवीर चिमाजी आप्पा मैदान ते हुतात्मा स्मारक पर्यंत आयोजित करण्यात आली होती सदर यात्रेमध्ये माजी महापौर श्री शेट्टी साहेब माजी परिवहन सभापती श्री प्रितेश पाटील तसेच महिला बचत गट व महापालिका कर्मचारी तसेच इतर नागरिक हजर होते
वसई विरार शहर महानगपालिकेमध्ये अमृत कलश यात्रा सोहळा संपन्न.