प्रभाग समिती एच नवघर अंतर्गत वाय एम सी ए हॉल, माणिकपूर येथे “माझी वसुंधराअभियान 4.0 ” व *जागतिक माती दिन ची प्रभावी अमलबजावणी करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

WhatsApp Image 2023-12-05 at 6.55.32 PM
WhatsApp Image 2023-12-05 at 6.55.33 PM (1)
WhatsApp Image 2023-12-05 at 6.55.33 PM (2)

प्रभाग समिती एच नवघर अंतर्गत दीनदयाल नगर येथे “माझी वसुंधराअभियान 4.0 ” ची प्रभावी अमलबजावणी करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला,सदर कार्यक्रमास संस्थेचे श्री. स्वप्नील शाह व मा.प्र सह आयुक्त श्री.निलेश म्हात्रे , वरिष्ठ लिपिक श्री.जोएल डिसोजा , महिला बचत गट व नागरिक उपस्थित होते.

WhatsApp Image 2023-12-08 at 10.37.22 AM
WhatsApp Image 2023-12-08 at 10.37.23 AM
WhatsApp Image 2023-12-08 at 10.37.24 AM (1)

प्रभाग समिती आय वसई अंतर्गत पारनाका येथे “माझी वसुंधराअभियान 4.0 ” ची प्रभावी अमलबजावणी करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला,सदर कार्यक्रमास संस्थेचे श्री. स्वप्नील शाह व मा.प्र सह आयुक्त श्री.निलेश म्हात्रे , अधीक्षक श्री.व्हिक्टर डिसोझा, महिला बचत गट व नागरिक उपस्थित होते.

1
2
4

3
WhatsApp Image 2023-12-10 at 5.55.02 PM
X