केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार “माझी माती, माझा देश” या उपक्रमाअंतर्गत दिनांक 09 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 10:00 वाजता वसई विरार शहर महानगरपालिका मुख्यकार्यालयात मा पालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. अनिलकुमार पवार, अति. आयुक्त श्री. रमेश मनाळे, अति. आयुक्त अजिंक्य बगाडे, अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत पंचप्राण शपथ घेण्यात आली