वृक्ष प्राधिकरण

वृक्ष आणि बाग प्राधिकरण

विभागाची थोडक्यात माहिती :-
  1. महाराष्ट्र (नागरी क्षेत्रे) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम 1975 अन्वये महानगरपालिका हद्दीतील झाडांचे संरक्षण व जतन करणे.
  2. महानगरपालिका हद्दीतील रस्ते दुभाजक रेषा, मोकळे भूखंड, उद्याने आणि तलाव विकसित/सुशोभित करणे.
  3. विकास कामात बाधित होणा-या वृक्ष कापणीच्या परवानग्या तयार करणे, झाडे छाटणीच्या परवानग्या तयार करणे.
  4. नव्याने होणा-या इमारती सभोवताली विकासक यांच्याकडून विविध प्रकारची झाडे लावणेबाबत नाहरकत दाखले प्रदान करणे.
  5. अवैध वृक्षतोडीबाबत आलेल्या तक्रारींचे निवारण करणे.
विभागाची कामे:-
  1. वृक्ष प्राधिकरण, उद्याने आणि वनसंवर्धन विभागाचे सर्व काम व्यवस्थापित करणे आणि माननीय आयुक्त आणि माननीय उपायुक्त यांच्याशी संपर्क साधून कामाचे नियोजन करणे.
  2. महाराष्ट्र शासनाच्या धोरणांची अंमलबजावणी करणे तसेच मा. राज्य शासनाकडून वेळोवेळी येणा-या सुचना व निर्णय यांच्या अधिन राहून त्यावर कार्यवाही करणे.
  3. महानगरपालिका हद्दीतील दुभाजके, मोकळे भूखंड, उद्याने व तलाव उद्यानांकरिता आरक्षित असलेले भूखंड महानगरपालिकेच्या ताब्यात आल्यानंतर ते विकसित / सुशोभिकरण करणे.
  4. वृक्ष लागवडीकरीता भूखंडाचे सर्वेक्षण करुन गट लागवड करणे.
  5. महानगरपालिका हद्दीतील झाडांचे सरंक्षण, जतन करणे, झाडांचे विद्रुपीकरण व अवैध वृक्षतोडीवर आलेल्या तक्रारींचे निवारण करणे.
  6. नव्याने तयार होणा-या इमारतींच्या सभोवताली विकासक यांस त्यांच्या बांधकाम क्षेत्रानुसार झाडांची लागवड करण्याकरीता नगररचना विभागामार्फत देण्यात येणारे नाहरकत प्रदान करण्यासाठी वृक्षप्राधिकरण विभागाचे अभिप्राय सादर करणे.
  7. रस्त्या दुतर्फा असलेल्या वृक्षांच्या धोकादायक फांद्याची छाटणी करणे.

पदानुक्रम

अधिकारी

नाव पदनाम मोबाईल नंबर ईमेल पत्ता
Mrs. Swati Despande उपायुक्त vvcmc.envoirnment@gmail.com
श्री. सुरेश पाटील अधिक्षक 9226139515 vvcmc.envoirnment@gmail.com
श्री सागर मेहेर लिपिक 7375392324 vvcmc.envoirnment@gmail.com
श्री रोशन पाटील लिपिक 9325028488 vvcmc.envoirnment@gmail.com
श्री.ओमकार नार्वेकर प्रभारी उद्यान अधिक्षक 9767975987 vvcmc.envoirnment@gmail.com
श्री मयुरकुमार सावळे सहाय्यक उद्यान अधिक्षक 9834962776 vvcmc.envoirnment@gmail.com
श्री दौलत गोताराणे सहाय्यक उद्यान अधिक्षक 9137162603 vvcmc.envoirnment@gmail.com
श्री प्रतिक गोतरणे मुख्य माळी 9834384593 vvcmc.envoirnment@gmail.com
श्री.अजय भोईर मुख्य माळी 8104471709 vvcmc.envoirnment@gmail.com
श्री.मयूर मोरे अभियंता 7972746186 vvcmc.envoirnment@gmail.com
Skip to content