निवडणूक विभाग

फॉर्म क्रमांक 6 ऑफलाइन आणि ऑनलाइन भरता येतो का?

वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती अ, बोळींज कार्यालय, विरार पश्चिम

फॉर्म क्रमांक 7 (नाव वगळण्याचा फॉर्म) तो व्यक्ती ज्या मतदारसंघात स्थलांतरित झाला आहे त्या मतदारसंघात जाऊन भरता येतो आणि फॉर्म क्रमांक 6 (नाव नोंदणीसाठी) किंवा फॉर्म क्रमांक 8 (स्थलांतर फॉर्म) ऑफलाइन तसेच ऑनलाइन पद्धतीने भरता येतो.

फॉर्म क्रमांक 8 (दुरुस्ती नोंदीसाठी) offline आणि online पद्धतीने भरता येतो.

मतदाराच्या नावाची बूथ स्तर अधिकारी (BLO) मार्फत पडताळणी केल्यानंतर जर त्याच्या नावाबाबत कोणताही आक्षेप असेल, तर अशा मतदाराचं नाव वगळण्यासाठी फॉर्म क्रमांक 7 भरता येतो.

जर फोटो मतदार यादीतील नाव, वय, पत्ता इत्यादी माहिती दुरुस्त करायची असेल, तर बूथ स्तर अधिकारी (BLO) मार्फत पडताळणीनंतर फॉर्म क्रमांक 8 भरता येतो — offline आणि online दोन्ही पद्धतीने.

फॉर्म क्रमांक 8 (डुप्लिकेट EPICसाठी विनंती) offline आणि online पद्धतीने भरता येतो.

मतदाराचे वय 18 वर्षे पूर्ण असावे.

मतदान कार्यालय आणि बूथ स्तर अधिकारी (BLO) यांच्याकडून मतदार नोंदणीचे फॉर्म मिळू शकतात.

होय, मतदार नोंदणीचे फॉर्म बूथ स्तर अधिकारी (BLO) मार्फत पडताळणी करून भरता येतात.

नाव ऑनलाइन Voter Search / CEO महाराष्ट्र वेबसाइटवर शोधता येते.

पासपोर्ट साइज फोटो, वयाचा पुरावा, पत्त्याचा पुरावा

फॉर्म क्रमांक 6A ऑफलाइन आणि ऑनलाइन पद्धतीने भरता येतो.

वीज बिल / रेशन कार्ड / गॅसची पावती यापैकी कोणताही एक दस्तऐवज.

फॉर्म क्रमांक 8 (स्थलांतर फॉर्म) ऑफलाइन आणि ऑनलाइन पद्धतीने भरता येतो.

मतदान कार्यालय आणि बूथ स्तर अधिकारी (BLO) यांच्याकडून मतदार नोंदणीचे फॉर्म मिळू शकतात.

राज्य निवडणूक आयोगाकडून विशेष सुधारणा कार्यक्रमांतर्गत मतदार यादी अद्ययावत करण्याची घोषणा झाल्यानंतर फॉर्म भरता येतो.

Skip to content