माहिती तंत्रज्ञान विभाग

माहिती तंत्रज्ञान विभाग

विभागाची थोडक्यात माहिती :-
  1. ई-गव्हर्नन्स प्रकल्पांतर्गत विविध कामांची अंमलबजावणी.
  2. महानगरपालिकेची वेबसाइट आणि ऍप्प नियमितपणे अपडेट केले जात आहेत याची खात्री करणे.
  3. महानगरपालिका विभागांतर्गत दैनंदिन कामांसाठी संगणक, प्रिंटर, इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि आयटी उपकरणांची तरतूद, त्यांची देखभाल आणि दुरुस्ती आणि कार्यालयात सीसीटीव्ही सिस्टीमची स्थापना आणि देखभाल.
विभागाची कामे:-
  1. माहिती व तंत्रज्ञान विभागातील सर्व कामाचे व्यवस्थापन करणे तसेच मा. आयुक्त व मा. उपायुक्त यांच्या संपर्कात राहून कामाचे नियोजन करणे.
  2. महाराष्ट्र शासनाच्या ई-प्रशासन धोरणाची अंमलबजावणी करणे तसेच मा. राज्य शासनाकडून वेळोवेळी येणाऱ्या सुचना व निर्णय यांच्या अधिन राहून त्यावर कार्यवाही करणे
  3. ई- गव्हर्नन्स प्रकल्पाअंतर्गत विविध दैनंदिन कामांचे संगणकीकरणे.
  4. महानगरपालिकेचे संकेतस्थळ व ॲप अद्यावत ठेवणे.
  5. वसई-विरार शहर महानगरपालिकेतील प्रभागांतून व विविध विभागांमध्ये करण्यात येणाऱ्या ई-टेंडरींग संदर्भातील कामकाजात येणाऱ्या तांत्रिक अडचणी सोडविणे.
  6. महानगरपालिकेच्या मुख्यालयातील व 9 प्रभागातील सर्व विभागीय कार्यालयात इंटरनेट पुरविणे व नेटर्वक कनेक्टीविटी करणे व कार्यन्वित ठेवणे.
  7. केंद्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ आपले सरकार व P.G Portal वर नागरिकांच्या आलेल्या ऑनलाईन तक्रारी निवारणाबाबत पाठपुरवठा करणे.
  8. फेसबुक पेज, ट्विटर पेज व युट्युब वर महानगरपालिकेच्या महत्वाच्या घडामोडी प्रकाशीत करणे.

पदानुक्रम

अधिकारी

नाव पदनाम मोबाईल नंबर ईमेल पत्ता
श्री. समीर भूमकर उपायुक्त 0250-6630000 It.vvmc@gov.in
श्री हर्षल पाटील कनिष्ठ अभियंता 0250-6630000 It.vvmc@gov.in
सौ.हर्षदा पाटील संगणक तंत्रज्ञ् 0250-6630000 It.vvmc@gov.in
श्री. सायली नागपुरे संगणक तंत्रज्ञ् 0250-6630000 It.vvmc@gov.in
श्री. प्रमोद चव्हाण वरिष्ठ लिपिक 0250-6630000 It.vvmc@gov.in
Skip to content