लेखा विभागाचे कामाचे स्वरुप,
- लेखा विभागाचे कामाचे स्वरुप,
- जमा रक्कम स्विकारणे
- सर्व देयके/प्रस्ताव तपासणे
- आर. टी. जी. एस करणे
- देयकातील शासकिय वजावटी व भरणा करणे
- इतर वजावटी पाहणे
- जमा रक्कमाचे जी.एस.टी, आयकर भरणा करणे
- सुरक्षा अनामती व इतर अनामती यांचे लेखांकन करणे
- अग्रिम रक्कमांचे लेखांकन/अभिलेख जतन करणे
- विशेष नोंदी संमत करणे/ खर्चाच्या नोंदी लेखा लेखनास उपलब्ध करुन देणे
- गुंतवणूक तपासणे
- बॅक ताळमेळ तपासणे
- अनुदाने विषयी माहिती गोळा करणे
- लेखा लेखनाचे काम करणे
- जमा खर्च वर्गीकरण तपासुन पाहणे
- लेखे अंतिमीकरण करणे
- अर्थ संकल्प माहिती तयार करणे
- माहिती अधिकार आलेले अर्ज तपासणे
- इतर अनुषंगिक कामे करणे