वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये नोंदणीकृत असलेल्या लाभार्थ्यांनी खालील लिंक वरून नोंदणी करावी

१. अर्जासोबत जोडण्यात आलेले सर्व छायांकित कागदपत्रे सक्षम अधिका-यांनी प्रमाणीत केलेले असावे अथवा स्वयंघोषीत केलेले असावे
२. दाखल केलेल्या अर्जाच्या अनुषंगाने अर्थसहाय्य मंजूर करणे अथवा नाकारण्याचा अधिकार मा. आयुक्त, वसई विरार शहर महानगरपालिका यांना राहील
३. दिव्यांग व्यक्तीस इतर शासकीय योजनेचा लाभ मिळत असल्यास या योजनेबाबत लाभ देण्याचे ठरविले जाईल.
४. या योजने बाबत आपणा मार्फत देण्यात आलेली माहिती चुकीची / खोटी असल्याचे निदर्शनास आल्यास या योजनेचे आपले अनुदान बंद करण्यात येईल.

वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये नव्याने दिव्यांग लाभार्थी म्हणून नोंद करण्याकरिता खालील लिंक वर क्लिक करा

<div class="&#039;single-logo" rt-equal-height data-title="&#039;11'">
<div class="&#039;single-logo" rt-equal-height data-title="&#039;10'">
<div class="&#039;single-logo" rt-equal-height data-title="&#039;9'">
<div class="&#039;single-logo" rt-equal-height data-title="&#039;8'">
<div class="&#039;single-logo" rt-equal-height data-title="&#039;6'">
<div class="&#039;single-logo" rt-equal-height data-title="&#039;6'">
<div class="&#039;single-logo" rt-equal-height data-title="&#039;5'">
<div class="&#039;single-logo" rt-equal-height data-title="&#039;4'">
<div class="&#039;single-logo" rt-equal-height data-title="&#039;3'">
<div class="&#039;single-logo" rt-equal-height data-title="&#039;2'">
<div class="&#039;single-logo" rt-equal-height data-title="&#039;1'">
X