वसई-विरार शहर महानगरपालिका विशेष नियोजन प्राधिकरण विभागाची माहिती

विभागाचे नाव :- विशेष नियोजन प्राधिकरण – 21 गावे

विभागाची थोडक्यात माहिती :-
महानगरपालिकेच्या हद्दीतील परंतु महापालिकेत समाविष्ट नसलेल्या 21 अनधिकृत बांधकामावर नियंत्रण करुन आवश्यकतेनुसार तोडक कारवाई करणे, व एम.आर.टी.पी. कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करणे.

विभागात कार्यरत असलेल्या प्रमुखांची नाव व हुद्दा :-

अधिकारी / कर्मचारी हुद्दा ईमेल आय डी
श्री अजित मुठे उपायुक्त specialplanningauthority.vvcmc@gmail.com
श्री मोहन संखे प्र.सहा.आयुक्त specialplanningauthority.vvcmc@gmail.com
श्री. हिमांशू राऊत कनिष्ठ अभियंता (ठेका) specialplanningauthority.vvcmc@gmail.com
श्री. हेमंत मेहेर लिपीक specialplanningauthority.vvcmc@gmail.com
श्री. सुधिर वाघ शिपाई  

विभागाची कामे :-

1.नागरिकांच्या अनधिकृत बांधकाम तक्रारींचे कागदोपत्री उत्तरे देणे व अनधिकृत बांधकामांना कागदपत्रे सादर करणेबाबत पेपर नोटीस काढणे.
2.कागदपत्रांची पडताळणी  करुन अनधिकृत बांधकामांना परवानगी घेतली आहे किंवा कसे, याबाबत
मा.उपसंचालक, नगररचना विभाग यांचेकडे विचारणा करणे.
3.अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई करुन अनधिकृत बांधकामावर नियंत्रण  ठेवणे, अनधिकृत
बांधकाम करणाऱ्या विकासकांवर व जमिनमालकावर M.R.T.P कायद्याअन्वये कारवाई करुन गुन्हा
दाखल करणे.
4.माहिती अधिकार च्या प्रश्नांना उत्तरे देणे

 

X