
Dia. 900mm Pipeline laying work

Yashwant Gaurav Road Crossing

Vasant Nagari ESR

Sahakar Nagar ESR
LEADING MAIN PIPE LINE WORK AT VASAI EAST AREA


Tamtalav ESR


अमृत अभियांना अंतर्गत योजनेच्या कामांची सद्य:स्थिती
• योजनेतील एकूण जलकुंभ – 18
• पुर्ण जलकुंभ – 5 खालील प्रमाणे
1. मोरेगांव,
2. सहकारनगर,
3. वसंत नगरी,
4. मधुबन
5. तामतलाव
• माहे डिसेंबर, 2021 अखेर पुर्ण होणारे जलकुंभ – 3 खालील प्रमाणे
1. नारिंगी पिकनिक पार्क,
2. सोपारा गांव,
3. गोखिवरे सर्व्हे नं. 258
• माहे मार्च, 2022 अखेर 10जलकुंभ पुर्ण करण्याचे नियोजन आहे.
1. विवा कॉलेज
2. यशवंत गौरव
3. जांगीड
4. दिवेकर
5. गोकुळ कॉम्पलेक्स
6. दत्तानी
7. वालीव इंडस्ट्री
8. कारगील नगर
9. एव्हरशाईन
या जलकुंभांसाठी स्वतंत्र निविदा कार्यवाही करण्यात आली आहे.
• एकूण जलवाहिन्यांची लांबी – 284 कि.मी.
• आत्तापर्यंत अंथरण्यात आलेल्या जलवाहिन्यांची लांबी – 238 कि.मी.
• उर्वरीत अंथरावयाच्या जलवाहिन्यांची लांबी – 46 कि.मी.
• माहे मार्च 2022 पर्यंत काम पुर्ण होणे प्रस्तावित आहे.
• योजनेवर झालेला आजतागायतचा खर्च रु. 98.67 कोटी.
• भौतीक प्रगती – 70%