चालू वर्षाची घरपट्टी /पाणीपट्टी भरणा करून त्याच्या पावतीसह नळजोडणी कायम स्वरूपी बंद करण्यासाठी विनंती अर्ज करावा अर्ज प्राप्त झाल्यापासून १५ दिवसात कार्यवाही करण्यात येईल.
सर्व प्रभाग समिती कार्यालय पाणी पुरवठा विभागात रु. ५/- भरणा करून तसेच vvcmc.in या संकेतस्थळावर निशुल्क
रु. १५००/- जोडणी शुल्क व रस्ता खोदाई फी रु. १०००/- भरणा केल्यानंतर विभागामार्फत ८ दिवसात कार्यवाही करण्यात येईल
अर्ज केल्यानंतर प्रत्यक्ष सर्वेक्षण करून अंदाजपत्रक तयार करण्यात येते.
१) चालू वर्षाची १००% घरपट्टी भरणा पावती २) मालमत्ता नावे असल्याची कागदपत्रे ३) बांधकाम परवानगी OC / नकाशा ४) विहित नमुन्यात संपूर्ण भरलेला अर्ज.
१/२ ( अर्धा इंच ) नळ जोडणी देण्याची तरतूद आहे.
१) अर्ज २) जागा मालकीची कागदपत्रे
सद्य स्थितीत मीटर बसविण्याची तरतूद नाही
वार्षिक ठोक स्वरूपात देयक बजाविण्यात येते
पाणीपट्टी बिल / पावती / लेखी अर्ज
सर्व प्रभाग समिती पाणी पुरवठा विभाग
लेखी अर्ज प्राप्त झाल्यानंतर
नाही
N.A.
Hello